विकास कामे तातडीने मार्गी लावा ग्रामविकास विभागाच्या आढावा बैठकीत राज्यमंञी अब्दुल सत्तार यांचे अधिकार्यांना आदेश

लोकहित न्यूज,मुंबई दि.6 जानेवारी 2021 विकास कामे तातडीने मार्गी लावणे आवश्यक .राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी ग्रामविकास विभागाच्या आढावा बैठकीत अधिकाऱ्यांना थेट आदेश औरंगाबाद जिल्ह्यातील फर्दापूर येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाला प्रशासकीय मान्यता, ग्रामीण भागातील विकास कामे, ग्रामविकास विभागातर्फे देण्यात येणारे पुरस्कार यावर तात्काळ कार्यवाही करा असे आदेश महसूल व ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी ग्रामविकास […]

Continue Reading

औरंगाबाद जिल्ह्यात लवकरच साकारणार जागतिक दर्जा चे शिवस्मारक व भीमतीर्थ महसूल राज्यमंञी अब्दुल सत्तार यांचे प्रतिपादन..

लोकहित न्यूज ,मुंबई दि.17 डिसेंबर 2020 औरंगाबाद जिल्ह्यात लवकरच साकारणार जागतिक दर्जाचे ‘शिवस्मारक’ अन ‘भीमतीर्थ’ !जाणत्या राजाचा आणि महामानवाचा इतिहास जगासमोर यावा : महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार अवघ्या राज्याचे आराध्य दैवत असलेल्या जाणत्या राजाचा इतिहास आणि महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी समाजासाठी केलेले महान कार्य जगासमोर यावे यासाठी औरंगाबाद जिल्ह्यातील सोयगांव तालुक्यातील फर्दापूर येथे जागतिक दर्जाचे […]

Continue Reading

बाबा हाजी अली दर्ग्याचा लवकरच होणार कायाकल्प -राज्यमंञी अब्दुल सत्तार

लोकहित न्यूज,मंञालय ,मुंबई दि.9 डिसेंबर 2020 बाबा हाजी अली दर्ग्याच्या लवकरच होणार ‘कायाकल्प’!दर्ग्याच्या नूतनीकरण आणि सौंदरीकरणासाठी राज्यमंत्री सत्तारांनी कंबर कसली वरळीतील हिंदू आणि मुस्लिम समाजाच्या ऐक्याचे प्रतीक असलेल्या बाबा हाजी अली दर्ग्याला देशातील प्रथम क्रमांकाचे धार्मिक स्थळ बनवण्याचे वचन राज्याचे महसूल व ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी दिले आहे. येत्या काही महिन्यात दर्गा आणि परिसराचे […]

Continue Reading