Share now Advertisement ग्रामपंचायत ते नगर विकास सर्वसामान्यांच्या हितासाठी राज्य मंत्रिमंडळाचे 9 मोठे निर्णय.. लोकहित न्यूज मुंबई दि 08/04/25 मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वाची बैठक मंत्रालयात आज पार पडली. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह मंत्रिमंडळातील जवळपास सर्वच मंत्री आणि राज्यमंत्री या बैठकीला उपस्थित होते. या मंत्रिमंडळ बैठकीत सर्वसामान्य नागरिकांच्या […]