खोकल्याचे औषध समजून विषारी औषध प्राषन केले बारामतीत पोलीसाचा धक्कादायक मृत्यू
लोकहित न्यूज ,बारामती पोलीस कर्मचाऱ्याने खोकल्याचे औषध समजून विषारी औषध प्राशन केल्याने त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. बारामती, 30 मार्च : बारामती ग्रामीण पोलीस स्टेशनमधील एका पोलीस कर्मचाऱ्याने खोकल्याचे औषध समजून विषारी औषध प्राशन केल्याने त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. पोपट दराडे असं मृत्यू झालेल्या पोलीस कर्मचाऱ्याचं नाव आहे. ग्रामीण पोलीस दलात कार्यरत असणारे पोपट दराडे वय […]
Continue Reading