महावितरण मध्ये एसईबीसी प्रवर्ग वगळून होणार भरती तसेच एसईबीसी प्रवर्ग बाजूला ठेवून शिक्षण प्रवेश मिळणार मराठा समाज आक्रमक

मराठा समाजाला आरक्षण न देता पदभरती आदेश तसेच शिक्षण प्रवेशासंबंधी चा आदेश शासनाने काढला असल्यामुळे मराठा समाज प्रचंड नाराज. मुंबई प्रतिनिधी मराठा समाजाला अंधारात ठेवून महावितरणे भरती चे परिपञक काढले आहे. महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी आणी ऊर्जा मंञी नितीन राऊत यांच्यावर मराठा समाजातील विविध संघटनेने रोष व्यक्त केला आहे. मराठा समाज तीव्र आंदोलन करण्याच्या […]

Continue Reading