patrakar sangh faral vatap

अकोले तालुक्यातील ऊस तोडणी कामगारांना पञकार संघाचे राज्य सरचिटणीस विश्वासराव आरोटे यांच्या हस्ते फराळ वाटप .

अकोले वार्ताहर :अकोले तालुक्यातील अगस्ती सहकारी साखर कारखाना ऊस तोडणी कामगारांना दिपावली सणाच्या निमित्ताने महाराष्ट्र राज्य मराठी पञकार संघ व निमाई दुध डेअरी च्या वतीने सुमारे 300 जणांना फराळाचे वितरण करण्यात आले.या वेळी महाराष्ट्र राज्य मराठी पञकार संघाचे राज्य सरचिटणीस विश्वासराव आरोटे ,रघुनाथ आरोटे व समवेत ऊस तोडणी कामगार.

Continue Reading