मंञीमंडळ बैठकीतील आजचे 2 डिसेंबर 2020 महत्त्वाचे सात निर्णय ..

मंञालय,मुंबई मंत्रिमंडळ बैठक : दि. 2 डिसेंबर 2020एकूण निर्णय-7 परिवहन विभाग एसटी महामंडळास एक हजार कोटी रुपये अर्थसहाय्य एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांचे वेतन अदा करण्यासाठी एक हजार कोटी रुपयांचे अर्थसहाय्य मंजूर करण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होते. यापूर्वी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांचे ऑक्टोबर 2020 अखेरचे वेतन देण्यासाठी गेल्या महिन्यात 120 […]

Continue Reading