महिलांनी प्रत्येक क्षेत्रात अग्रेसर व्हावे -चंद्रकांत दादा पाटील

allindiajournalistassociation pune पुणे-ऑल इंडिया जर्नलिस्ट असोसिएशन च्या वतीने नवदुर्गा सन्मान सोहळा 2020 पुणे येथे संपन्न . यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष मा.श्री आमदार चंद्रकांत दादा पाटील प्रदेशाध्यक्ष भाजप ,मा.श्री अशोक वानखेडे (राष्ट्रीय अध्यक्ष- ऑल इंडिया जर्नलिस्ट असोसिएशन),जेष्ठ पत्रकार संजयजी भोकरे(राज्य संघटक -महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ),गोविंद घोळवे(प्रदेशाध्यक्ष-ऑल इंडिया जर्नलिस्ट असोसिएशन),रणधीर कांबळे(वृत्त वहिनी संघ ,मुंबई),संदीप भटेवरा (सरचिटणीस-ऑल इंडिया […]

Continue Reading