प्रा.जयंत आसगावकर यांच्या विजयाचे खरे शिल्पकार गृहराज्यमंञी सतेज पाटील होय करुन दाखवल..
लोकहित न्यूज, कोल्हापूर दि.5 डिसेंबर 2020 होय आमच ठरल होत विजय खेचून आणण्याची जबाबदारी घेतली होती . कोल्हापूर जिल्ह्यात काँग्रेसचे नेते सतेज पाटील यांनी ठरवलं की ते करुन दाखवतात असंच काहीसं समीकरण जिल्ह्याच्या राजकारणात तयार झालं आहे. लोकसभा निवडणुकीपासून ते जिल्हा परिषदेत झालेल्या सत्तांतरापर्यंत याचा प्रत्यय आला आहे. इतकंच नाही तर पदवीधर व शिक्षकनिवडणूकीच्या निकालानंतर ते […]
Continue Reading