होय..शरद पवार पंतप्रधान पदाचे उमेदवार ?काँग्रेस बरोबर विरोधी पक्षानी दिले संकेत..

लोकहित न्यूज नेटवर्क नवी दिल्ली .. दि.11 डिसेंबर 2020 महाराष्ट्रात सत्तास्थापनेसाठी एकत्र आलेल्या शिवसेना-काँग्रेस आणि राष्ट्रवादी या भिन्न विचारसरणीच्या पक्षांचं वर्षभरात चांगलंच नियोजन जमल्याचं पाहायला मिळालं आहे.ठाकरे सरकारच्या वर्षपूर्तीनिमित्त तिन्ही पक्षांनी पाचच नव्हे, तर पंचवीस वर्ष सत्तेत एकत्र राहण्याची निर्णायक दूर दृष्टी बोलून दाखविले . त्यानंतर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या नेतृत्वात राष्ट्रीय स्तरावरही अशाच […]

Continue Reading

राज्यातील पुरवठा विभागात पारदर्शकतेसाठी प्रगत तंञज्ञानाचा वापर आवश्यक मंञालयीन बैठकीत राज्यमंञी विश्वजित कदम यांचे प्रतिपादन

लोकहित न्यूज,मंञालय मुंबई दि.9 डिसेंबर 2020 राज्यातील पुरवठा विभागात पारदर्शकतेसाठी प्रगत तंत्रज्ञानाचा वापर करावा- राज्यमंत्री डॉ. विश्वजित कदम अन्न व नागरी पुरवठा विभागात पारदर्शकता यावी यासाठी प्रगत तंत्रज्ञानाचा वापर करावा. तसेच चांगल्या दर्जाचे तांदूळ पुरवठा विभागाला मिळावे, यासाठी विभागामार्फत करण्यात येणाऱ्या धान खरेदी केंद्राबरोबरच धानाचे मिलिंग होणाऱ्या मिलमध्येही सीसीटीव्ही बसविण्याचे निर्देश अन्न व नागरी पुरवठा, […]

Continue Reading