पुणे महापालीकेत आता 189 नगरसेवक होणार 25 नगरसेवकांची पडणार भर..

लोकहित न्यूज ,पुणे दि.27/10/2021 मुंबई वगळता राज्यातील महापालीकेतील सदस्य संख्या १५% ने वाढवण्याचा राज्यशासनाचा निर्णय राज्यातील महापालिकांमधील सदस्यसंख्या १५ टक्केंनी वाढविण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला असून त्यानुसार पुण्यात २५ नगरसेवक वाढणार आहेत.सध्या पुण्यात १६४ नगरसेवक आहेत. नव्या निर्णयाप्रमाणे नगरसेवकांची संख्या २५ ने वाढणार असून पुण्यातील एकुण नगरसेवकांची संख्या १८९ होणार आहे. वाढलेल्या सदस्यसंख्येला अनुसरून प्रभाग […]

Continue Reading