छत्रपती शिवाजी महाराजांच्या बारा किल्ल्यांना युनेस्कोकडून वर्ल्ड हेरिटेजचा मान

छत्रपती शिवरायांच्या बारा किल्ल्यांना युनेस्कोकडून वर्ल्ड हेरिटेज चा मान.. लोकहित न्यूज.. दि 11/7/25 देशाचे आराध्य दैवत, हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाची आणि मराठा साम्राज्याच्या गौरवशाली इतिहासाची साक्ष देणाऱ्या १२ किल्ल्यांना युनेस्कोकडून ‘जागतिक वारसा वास्तू’ मानांकन प्राप्त झाल्याने आपल्या महाराष्ट्राच्या ऐतिहासिक पराक्रमाची गाथा जागतिक स्तरावर गायिली जाणार असून महाराष्ट्राचे सांस्कृतिक वैभव पुन्हा एकदा अधोरेखित […]

Continue Reading