शर्वरी फाउंडेशन च्या वतीने हांडेवाडी येथे संविधान दिन उत्साहात साजरा
शर्वरी फाउंडेशनच्या वतीने हांडेवाडी पुणे येथे संविधान दिन उत्साहात साजरा. लोकहित न्यूज पुणे दि 28/11/25 शर्वरी फाउंडेशन च्या वतीने हांडेवाडी मध्ये संविधान दिन उत्साहात साजरा करण्यात आला. सौ सुवर्णा पुंडलिक मेथे यांच्या शर्वरी फाउंडेशन च्या वतीने संविधान दिनानिमित्ताने विविध कार्यक्रमाचे आयोजन केले होते. याप्रसंगी सामूहिक संविधान, वाचन महापुरुषांना अभिवादन, प्रतिमा पूजन, मुलांची संविधान पर भाषणे, […]
Continue Reading