अभिनेता सुनिल शेट्टी राहत असलेली ईमारत कोरोना रुग्नसंख्या वाढल्यामुळे सील .
लोकहित न्यूज ,मुंबई दि.12/07/2021 मुंबई : बॉलिवूड अभिनेता सुनील शेट्टी राहत असलेली दक्षिण मुंबईतील ‘पृथ्वी अपार्टमेंट्स’ नावाची इमारत सील करण्यात आली आहे. सुनील शेट्टी राहत असलेल्या इमारतीमध्ये कोरोनाचे 5 रुग्ण आढळून आले आहेत, त्यामुळे मुंबई महापालिकेने इमारत सील करण्याचा निर्णय घेतला आहे. महापालिकेचे सहायक आयुक्त प्रशांत गायकवाड यांनी एका वृत्तवाहिनीला सांगितले की, ही इमारत दोन […]
Continue Reading