महाराष्ट्रात कुठेही लसनिर्मिती प्रकल्प झाला तरी आनंदच; भाजप नेत्यांनी कोरोनाकाळात तरी जनतेची दिशाभूल थांबवावी – ना. अजित पवार
लोकहित न्यूज ,पुणे दि,17/05/2021 भारत बायोटेकला पुण्यातील जागा देण्याचे आदेश उच्च न्यायालयाचे; देशवासियांना लस लवकर मिळावी यासाठी आदेशाचे तातडीने पालन.. पुण्याच्या हवेली तालुक्यातील मांजरी येथील जागा भारत बायोटेक कंपनीला कोरोना लसनिर्मिती प्रकल्पासाठी देण्याचे आदेश खुद्द मुंबई उच्च न्यायालयाचे आहेत. उच्च न्यायालयाच्या आदेशांचे पालन होईल हे पाहण्याची जबाबदारी पुणे जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून आपण पार पाडली आहे. […]
Continue Reading