सरचिटणीस डॉ. आरोटे यांनी चर्चा केल्यामुळे ना. शिंदे स्वतः लक्ष घालणार, अधिस्वीकृती समिती संदर्भात चुकीचे प्रस्ताव पाठवणाऱ्यांना पाठीशी घालणार नाही मुख्यमंत्र्यांची ग्वाही
लोकहित न्यूज मुंबई अधिस्वीकृती समिती संदर्भात चुकीचे व नियमबाह्य प्रस्ताव पाठवणार्यांवर कारवाई करावी अशी मागणी महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे प्रदेश सचिव डॉ.विश्वासराव आरोटे यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. डॉ.आरोटे यांनी नुकतीच शिष्ट मंडळासह महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री ना.एकनाथ शिंदे व माहिती व जनसंपर्क महासंचालक श्रीमती जयश्री भोज यांची मुंबई येथे भेट घेतली. महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार […]
Continue Reading