शिवसेना मध्यवर्ती कार्यालय बाळासाहेब भवन येथे सोमवारपासून सेनेच्या मंत्र्यांचा जनता दरबार भरणार.

शिवसेना मध्यवर्ती कार्यालय, बाळासाहेब भवन. मुंबई येथे सोमवार पासून सेनेच्या मंत्र्यांचा जनता दरबार भरणार. नितीन जाधव.बाळासाहेब भवन, मुंबई दि 25/01/25 शिवसेना पक्ष मध्यवर्ती कार्यालय,बाळासाहेब भवन. मुंबई येथे सोमवारपासून सेनेच्या मंत्र्यांचा जनता दरबार भरणार आहे. सामान्य नागरिकांच्या अडचणी सोडवण्यासाठी तसेच जनतेची कामे तत्काळ व्हावीत, पक्षाच्या कार्यकर्त्यांना थेट भेटता यावे यासाठी शिवसेनेच्या मंत्र्यांचा जनता दरबार भरणार असल्याची […]

Continue Reading

राज्यात प्रत्येक जिल्हाधिकारी कार्यालयात मुख्यमंत्री सहायता निधी कक्ष होणार,सर्व मदत प्रक्रिया होणार पेपरलेस.

  राज्यातील सर्व जिल्हाधिकारी कार्यालयात सुरु होणार “मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्ष मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षातून मदत मिळविण्याची प्रक्रिया होणार पेपरलेस. नागरीकांना वैद्यकीय मदतीसाठी स्वतंत्र ऑनलाइन प्रणाली विकसित करणार – कक्ष प्रमुख रामेश्वर नाईक. लोकहित न्यूज. मुंबई दि 24/01/25 मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्रातील गरजू रूग्णांना अत्यावश्यक आरोग्यसेवा पुरविण्यासाठी, आर्थिक सहाय्य देण्याकरिता मुख्यमंत्री सहाय्यता निधी […]

Continue Reading

डिजिटल मीडिया संघटनेचे पदाधिकाऱ्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन तिसऱ्या महाअधिवेशनाचे निमंत्रण दिले

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना सावंतवाडी महाअधिवेशनाचे निमंत्रण.. डिजिटल मिडिया संपादक पत्रकार संघटनेचे तिसरे अधिवेशन. लोकहित न्यूज. मुंबई. दि 22/01/25 डिजिटल मिडिया संपादक पत्रकार संघटना महाराष्ट्रच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी येथील भोसले नॉलेज सिटी येथील नियोजित महाअधिवेशनाचे निमंत्रण उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना काल रात्री निमंत्रण देण्यात आले.संस्थापक अध्यक्ष राजा माने यांच्या नेतृत्वाखाली ल संघटनेचे शिष्टमंडळ उपमुख्यमंत्री शिंदे […]

Continue Reading

अखेर महायुती चे मंत्री खातेवाटप जाहीर. यादी पहा

महायुती मंत्री खातेवाटप जाहीर. संपूर्ण यादी. लोकहित न्यूज नेटवर्क. दि 21/12/24 1) देवेंद्र फडणवीस – गृह, ऊर्जा, कायदा आणि न्यायव्यवस्था 2) एकनाथ शिंदे – नगरविकास, गृहनिर्माण 3) अजित पवार – अर्थ, राज्य उत्पादन 4) चंद्रशेखर बावनकुळे – महसूल 5) राधाकृष्ण विखे- पाटील – जलसंपदा (गोदावरी आणि कृष्णा खोरे) 6) हसन मुश्रीफ – वैद्यकीय शिक्षण 7) […]

Continue Reading