डिजिटल मीडिया संघटनेचे पदाधिकाऱ्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन तिसऱ्या महाअधिवेशनाचे निमंत्रण दिले

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना सावंतवाडी महाअधिवेशनाचे निमंत्रण.. डिजिटल मिडिया संपादक पत्रकार संघटनेचे तिसरे अधिवेशन. लोकहित न्यूज. मुंबई. दि 22/01/25 डिजिटल मिडिया संपादक पत्रकार संघटना महाराष्ट्रच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी येथील भोसले नॉलेज सिटी येथील नियोजित महाअधिवेशनाचे निमंत्रण उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना काल रात्री निमंत्रण देण्यात आले.संस्थापक अध्यक्ष राजा माने यांच्या नेतृत्वाखाली ल संघटनेचे शिष्टमंडळ उपमुख्यमंत्री शिंदे […]

Continue Reading

डिजिटल मीडियाचे तिसरे अधिवेशन होणार कोकणात – संस्थापक संपादक राजाभाऊ माने

डिजिटल मिडिया संघटनेचे तिसरे महाअधिवेशन कोकणात होणार सावंतवाडीतील सुसज्ज “भोसले नॉलेज सिटी” हे संमेलन स्थळ मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांसह नारायण राणे, चंद्रकांतदादा पाटीलांसह राज्यातील विविध क्षेत्रातील मान्यवरांना निमंत्रण-राजा माने लोकहित न्यूज मुंबई दि 19/01/25  डिजिटल मिडिया संपादक पत्रकार संघटना महाराष्ट्रचे तिसरे महाअधिवेशन सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी येथील सुसज्ज अशा भोसले नॉलेज सिटी येथे होणार आहे.महासंमेलनाची तारीख लवकरच जाहीर […]

Continue Reading

बीड जिल्ह्याचे पालकमंत्री पद मंत्री चंद्रकांत दादां कडे?संघ व भाजपात हालचाली सुरू..

बीड जिल्ह्याचे पालकमंत्रीपद चंद्रकांतदादा पाटलांकडे? संघ व भाजपात हालचाली सुरु.. लोकहित न्यूज मुंबई दि 30/12/24 महायुतीत राज्यातील अनेक जिल्ह्यांच्या पालकमंत्री पदावरुन जोरदार रस्सीखेच सुरु असताना बीड जिल्ह्यातील सरपंच संतोष देशमुख हत्त्या प्रकरणही टिपेला पोहोचलेआहे.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतःच या जिल्ह्याचे पालकमंत्रीपद स्वीकारावे अशी मागणी होत आहे.मात्र राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भारतीय जनता पक्षात उच्च व […]

Continue Reading

अखेर महायुती चे मंत्री खातेवाटप जाहीर. यादी पहा

महायुती मंत्री खातेवाटप जाहीर. संपूर्ण यादी. लोकहित न्यूज नेटवर्क. दि 21/12/24 1) देवेंद्र फडणवीस – गृह, ऊर्जा, कायदा आणि न्यायव्यवस्था 2) एकनाथ शिंदे – नगरविकास, गृहनिर्माण 3) अजित पवार – अर्थ, राज्य उत्पादन 4) चंद्रशेखर बावनकुळे – महसूल 5) राधाकृष्ण विखे- पाटील – जलसंपदा (गोदावरी आणि कृष्णा खोरे) 6) हसन मुश्रीफ – वैद्यकीय शिक्षण 7) […]

Continue Reading

बार्शीत जरांगे पाटील कडून उमेदवारी मिळाल्यास संपादक राजाभाऊ माने विजयश्री खेचून आणतील

बार्शी त जरांगे पाटलाकडून उमेदवारी मिळाल्यास ज्येष्ठ पत्रकार राजाभाऊ माने तगडी फाईट देत विजय खेचून आणतील- मंत्रालय मुख्य संपर्कप्रमुख नितीन जाधव. लोकहित न्यूज मुंबई विशेषवृत्त दि 24/10/24 संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांचे  कडून ज्येष्ठ पत्रकार राजाभाऊ माने यांना बार्शी त उमेदवारी मिळाल्यास तगडी फाईट देऊन विजयश्री खेचून आणतील अशी राजकीय, सामाजिक वर्तुळात चर्चा सुरू […]

Continue Reading

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार अध्यात्मिक आघाडी जिल्हा अध्यक्ष पदी ह भ प समाधान महाराज देशमुख

 ह भ प समाधान महाराज देशमुख यांची  अध्यात्मिक आघाडी जिल्हा अध्यक्ष पदी  निवड. लोकहित न्यूज पुणे प्रतिनिधी दि 09/09/2024 ह भ प समाधान दत्तात्रय देशमुख राहणार बाबुर्डी तालुका बारामती यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पार्टीच्या महाराष्ट्र राज्य आध्यात्मिक व वारकरी आघाडीच्या पुणे जिल्हा अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. ह भ प समाधान महाराज देशमुख […]

Continue Reading

राज्यातील मल्टीमीडिया पत्रकारांमुळेच खरी पत्रकारिता टिकून आहे-राजा माने

राज्यातील मल्टीमीडिया पत्रकारांमुळेच खरी पत्रकारिता टिकून आहे- राजा माने Ntv न्युजचा 22 वर्षपूर्ती सोहळा अहमदनगरमध्ये जल्लोश्यात संपन्न.   लोकहित न्यूज दि 5/09/24 लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणुन ओळखला जाणारा पत्रकार आज खऱ्या अर्थाने या समाज माध्यमामुळेच जणसामान्यांपर्यंत पोहोचत आहे,जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात आणि तालुक्यातील प्रत्येक गावपातळीवरच्या वंचित शोषित आणि पीडितांचा बुलंद आवाज बनला आहे. ही आहे डिजिटल […]

Continue Reading

राज्यात महिला,मुली असुरक्षित राज्य सरकार अपयशी- शहराध्यक्ष प्रशांत जगताप

“राज्यात महिला, मुली असुरक्षित राज्य सरकार अपयशी – शहराध्यक्ष प्रशांत जगताप, आरोग्य विश्वास पुरस्कार सोहळा संपन्न उत्साहात पुणे (प्रतिनिधी) आरोग्य विद्या प्रसारक मंडळ पुणे, विश्वास इन्स्टिटयूट ऑफ पॅरामेडिकल कॉलेज सायन्स तिसरा राज्यस्तरीय विश्वास पुरस्कार वितरण सोहळा हडपसर येथील नोबेल एचएमए भवन येथे मोठ्या उत्साहात पार पडला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ॲड. प्रसाद कोद्रे होते. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र […]

Continue Reading

सोलापुरात होणार विभागीय नाट्यसंमेलन.

सोलापुरात होणाऱ्या १०० व्या नाट्यसंमेलनाच्या स्वागताध्यक्षपदी पालकमंत्री चंद्रकांत पाटील सोलापुरात 27 व 28 जानेवारीला विभागीय नाट्यसंमेलन. नाट्यसंमेलन दिमाखात करण्याचा निर्धार सोलापूर प्रतिनिधी दि 06/12/23 अखिल भारतीय नाट्य परिषदेतर्फे सोलापुरात जानेवारीत होणाऱ्या १०० व्या नाट्यसंमेलनाचे स्वागताध्यक्षपद पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी स्वीकारले. यावेळी नाट्यसंमेलन दिमाखात करण्याचा निर्धार सोलापुरातील कलावंतांनी व्यक्त केला. नाट्यसंमेलनाबाबत सोमवारी हॉटेल सूर्या येथे बैठक […]

Continue Reading

मंत्रिमंडळ बैठकीतील निर्णय दि.8 नोव्हेंबर 2023 .

लोकहित न्यूज.. मुंबई. धनगर समाजाच्या उन्नतीकरिताच्या योजना प्रभावीरीत्या राबविणार. योजनांचे सनियंत्रण करणार शक्तीप्रदत्त समिती. ( इतर मागास बहुजन कल्याण) राज्यातील निर्यातीला वेग देणार. राज्य निर्यात प्रोत्साहन धोरण मंजूर. शेतकऱ्यांनाही फायदा. ४२५० कोटी तरतुदीस मान्यता ( उद्योग विभाग) मंगरूळपीर तालुक्यातल्या बॅरेजेसना मान्यता. वाशीम जिल्ह्यातील गावांना मोठा फायदा. २२०० हेक्टरपेक्षा जास्त जमीन सिंचित होणार. ( जलसंपदा विभाग) […]

Continue Reading