महापालिका निवडणुका लांबण्याची शक्यता आयोगाने मतदार यादी प्रसिद्ध कार्यक्रम पुढे ढकला

महापालिका निवडणुका लांबण्याची शक्यता आयोगाने मतदार यादी प्रसिद्ध कार्यक्रम पुढे ढकला. लोकहित न्यूज. मुंबई. राज्य निवडणूक आयोगाने राज्यातील 29 महानगरपालिकांच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी मतदार याद्या तयार करण्याच्या कार्यक्रमात मोठा बदल केला आहे. 26 नोव्हेंबर 2025 रोजी जाहीर करण्यात आलेले मूळ वेळापत्रक पूर्णपणे रद्द करून नवे सुधारित वेळापत्रक आज प्रसिद्ध करण्यात आले आहे. या सुधारित वेळापत्रकानुसार आता […]

Continue Reading

राज्यातील नगरपरिषदा चा निकाल आता तीन डिसेंबरला नाही- मुंबई उच्च न्यायालय

राज्यातील नगर परिषदेचा निकाल आता तीन डिसेंबरला नाही मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचा निर्णय.. लोकहित न्यूज.. मुंबई दि 02/12/25 निवडणूक आयोगाने ३ डिसेंबर रोजीच मतमोजणी होणार असल्याचे जाहीर करण्यात आले होते. मात्र, मुंबई हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठाने आज महत्त्वाचा निकाल देताना मतमोजणी पुढे ढकलली आहे. नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकीची मतमोजणी ही 21 डिसेंबर रोजी होणार आहे. […]

Continue Reading

बारामती,फलटण,महाबळेश्वर नगरपरिषद निवडणुका पुढे ढकलल्या.

बारामती,फलटण,महाबळेश्वर नगरपरिषद निवडणुका पुढे ढकलल्या… लोकहित न्यूज मुंबई दि 30/11/25 नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकीचा प्रचार संपण्यासाठी आता अवघे काही तास शिल्लक राहिले आहेत. आज दुपारी पाच वाजता या निवडणुकांसाठीचा प्रचार संपुष्टात येणार होता पण प्रचार वेळ सोमवार संध्याकाळी 10 पर्यंत दिली आहे. लगेच त्यानंतर मंगळवारी मतदानाची प्रक्रिया पार पडेल. मात्र, त्यापूर्वी एक महत्त्वाची माहिती समोर […]

Continue Reading

स्थानिक स्वराज्य संस्थांचे बिगुल लवकरच निवडणूक आयोगाने जिल्हाधिकारी सोबत बैठक बोलावली.

राज्यातील 32 जिल्हा परिषदा आणि 336 पंचायत समित्या, 248 नगरपरिषदा, 42 नगरपंचायती व 29 महानगरपालिकांच्या सार्वत्रिक निवडणुका आगामी काळात घेण्यात येणार आहेत. लोकहित न्यूज मुंबई दि 07/07/25 आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी एकीकडे राजकीय पक्ष कामाला लागले असून दुसरीकडे राज्य निवडणूक आयोगानेही (Election commision) मोहिम हाती घेतली आहे. त्यासाठीच, राज्य निवडणूक आयोगाने राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांना […]

Continue Reading