अखेर महायुती चे मंत्री खातेवाटप जाहीर. यादी पहा

महायुती मंत्री खातेवाटप जाहीर. संपूर्ण यादी. लोकहित न्यूज नेटवर्क. दि 21/12/24 1) देवेंद्र फडणवीस – गृह, ऊर्जा, कायदा आणि न्यायव्यवस्था 2) एकनाथ शिंदे – नगरविकास, गृहनिर्माण 3) अजित पवार – अर्थ, राज्य उत्पादन 4) चंद्रशेखर बावनकुळे – महसूल 5) राधाकृष्ण विखे- पाटील – जलसंपदा (गोदावरी आणि कृष्णा खोरे) 6) हसन मुश्रीफ – वैद्यकीय शिक्षण 7) […]

Continue Reading

अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला सह्याद्री अतिथीगृह येथे चहापानाचा कार्यक्रम संपन्न.

लोकहित न्यूज, मुंबई.. दि 26/02/2023 अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला सह्याद्री अतिथीगृह येथे चहापानाचा कार्यक्रम संपन्न झाला.अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला सह्याद्री अतिथीगृहावर चहापानाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ संभाजी शिंदे , उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्यासह मंत्रिमंडळातील अनेक सदस्य व मंत्रीगण उपस्थित होते..

Continue Reading

विधीमंडळाचे हिवाळी अधिवेशन 22 ते 28 डिसेंबर दरम्यान मुंबईतच होणार

लोकहित न्यूज,मुंबई दि.29/11/2021 विधीमंडळाचे हिवाळी अधिवेशन २२ ते २८ डिसेंबर दरम्यान मुंबईत विधीमंडळाच्या कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत निर्णय विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन दि. 22 डिसेंबर ते २८ डिसेंबर २०२१ दरम्यान मुंबईत होणार आहे. विधिमंडळ कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. या बैठकीत अधिवेशनाचे कामकाज एक आठवड्याचे निश्चित करण्यात आले असून पुढील कामकाजासंदर्भात विधिमंडळ कामकाज […]

Continue Reading