महापालिका निवडणुका लांबण्याची शक्यता आयोगाने मतदार यादी प्रसिद्ध कार्यक्रम पुढे ढकला

महापालिका निवडणुका लांबण्याची शक्यता आयोगाने मतदार यादी प्रसिद्ध कार्यक्रम पुढे ढकला. लोकहित न्यूज. मुंबई. राज्य निवडणूक आयोगाने राज्यातील 29 महानगरपालिकांच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी मतदार याद्या तयार करण्याच्या कार्यक्रमात मोठा बदल केला आहे. 26 नोव्हेंबर 2025 रोजी जाहीर करण्यात आलेले मूळ वेळापत्रक पूर्णपणे रद्द करून नवे सुधारित वेळापत्रक आज प्रसिद्ध करण्यात आले आहे. या सुधारित वेळापत्रकानुसार आता […]

Continue Reading

राज्यातील नगरपरिषदा चा निकाल आता तीन डिसेंबरला नाही- मुंबई उच्च न्यायालय

राज्यातील नगर परिषदेचा निकाल आता तीन डिसेंबरला नाही मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचा निर्णय.. लोकहित न्यूज.. मुंबई दि 02/12/25 निवडणूक आयोगाने ३ डिसेंबर रोजीच मतमोजणी होणार असल्याचे जाहीर करण्यात आले होते. मात्र, मुंबई हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठाने आज महत्त्वाचा निकाल देताना मतमोजणी पुढे ढकलली आहे. नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकीची मतमोजणी ही 21 डिसेंबर रोजी होणार आहे. […]

Continue Reading

बारामती,फलटण,महाबळेश्वर नगरपरिषद निवडणुका पुढे ढकलल्या.

बारामती,फलटण,महाबळेश्वर नगरपरिषद निवडणुका पुढे ढकलल्या… लोकहित न्यूज मुंबई दि 30/11/25 नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकीचा प्रचार संपण्यासाठी आता अवघे काही तास शिल्लक राहिले आहेत. आज दुपारी पाच वाजता या निवडणुकांसाठीचा प्रचार संपुष्टात येणार होता पण प्रचार वेळ सोमवार संध्याकाळी 10 पर्यंत दिली आहे. लगेच त्यानंतर मंगळवारी मतदानाची प्रक्रिया पार पडेल. मात्र, त्यापूर्वी एक महत्त्वाची माहिती समोर […]

Continue Reading

स्थानिक स्वराज्य संस्थांचे बिगुल लवकरच निवडणूक आयोगाने जिल्हाधिकारी सोबत बैठक बोलावली.

राज्यातील 32 जिल्हा परिषदा आणि 336 पंचायत समित्या, 248 नगरपरिषदा, 42 नगरपंचायती व 29 महानगरपालिकांच्या सार्वत्रिक निवडणुका आगामी काळात घेण्यात येणार आहेत. लोकहित न्यूज मुंबई दि 07/07/25 आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी एकीकडे राजकीय पक्ष कामाला लागले असून दुसरीकडे राज्य निवडणूक आयोगानेही (Election commision) मोहिम हाती घेतली आहे. त्यासाठीच, राज्य निवडणूक आयोगाने राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांना […]

Continue Reading

ग्रामपंचायत ते नगरविकास सर्वसामान्यांच्या हितासाठी राज्य मंत्रिमंडळ बैठकीत 9 मोठे निर्णय घेण्यात आले.

ग्रामपंचायत ते नगर विकास सर्वसामान्यांच्या हितासाठी राज्य मंत्रिमंडळाचे 9 मोठे निर्णय.. लोकहित न्यूज मुंबई दि 08/04/25 मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वाची बैठक मंत्रालयात आज पार पडली. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह मंत्रिमंडळातील जवळपास सर्वच मंत्री आणि राज्यमंत्री या बैठकीला उपस्थित होते. या मंत्रिमंडळ बैठकीत सर्वसामान्य नागरिकांच्या हितासाठी 9 मोठे […]

Continue Reading

शिवसेना मध्यवर्ती कार्यालय बाळासाहेब भवन येथे गृहराज्यमंत्री योगेश कदम जनतेच्या भेटीला

शिवसेना मध्यवर्ती कार्यालय बाळासाहेब भवन येथे गृह राज्यमंत्री योगेश कदम जनतेच्या भेटीला. नितीन जाधव. बाळासाहेब भवन,मुंबई.दि 29//01/25 राज्याचे उपमुख्यमंत्री व शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ भाई शिंदे यांच्या सूचनेनुसार पक्ष कार्यालयात जनसंवाद सुरू करण्यात आला आहे. आज बुधवारी दुपारच्या सत्रामध्ये राज्यमंत्री योगेश कदम ( गृह शहरे, ग्रामविकास,महसूल, अन्न नागरी ग्राहक संरक्षण व अन्न व औषध प्रशासन […]

Continue Reading

शिवसेना मध्यवर्ती कार्यालय बाळासाहेब भवन येथे पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांचा जनता दरबार संपन्न.

शिवसेना मध्यवर्ती कार्यालय बाळासाहेब भवन येथे राज्याचे पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांचा जनता दरबार संपन्न.. नितीन जाधव, बाळासाहेब भवन मुंबई.दि 29/01/25 राज्याचे उपमुख्यमंत्री व शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ भाई शिंदे यांच्या सूचनेनुसार शिवसेना पक्षाच्या मंत्र्यांचे जनता दरबार सुरू झाले आहेत. आज बुधवारी बाळासाहेब भवन येथे सकाळच्या सत्रामध्ये पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांचा जनता दरबार संपन्न […]

Continue Reading

परिवहन मंत्री तथा धाराशिव पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा नियोजन समितीची बैठक संपन्न

पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्या उपस्थितीत धाराशिव जिल्हा नियोजन समितीची बैठक संपन्न. लोकहित न्यूज. धाराशिव. दि 26/01/25 २६ जानेवारी २०२५ रोजी जिल्हाधिकारी कार्यालय, धाराशिव येथे परिवहन मंत्री तथा पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्या अध्यक्षतेखाली धाराशिव जिल्हा नियोजन समितीची बैठक पार पडली. या बैठकीला प्रस्तावित आणि सुरू असलेल्या विविध विकास कामांचा आणि सरकारी योजनांचा आढावा सरनाईक यांनी घेतला. […]

Continue Reading

शिवसेना मध्यवर्ती कार्यालय बाळासाहेब भवन येथे सोमवारपासून सेनेच्या मंत्र्यांचा जनता दरबार भरणार.

शिवसेना मध्यवर्ती कार्यालय, बाळासाहेब भवन. मुंबई येथे सोमवार पासून सेनेच्या मंत्र्यांचा जनता दरबार भरणार. नितीन जाधव.बाळासाहेब भवन, मुंबई दि 25/01/25 शिवसेना पक्ष मध्यवर्ती कार्यालय,बाळासाहेब भवन. मुंबई येथे सोमवारपासून सेनेच्या मंत्र्यांचा जनता दरबार भरणार आहे. सामान्य नागरिकांच्या अडचणी सोडवण्यासाठी तसेच जनतेची कामे तत्काळ व्हावीत, पक्षाच्या कार्यकर्त्यांना थेट भेटता यावे यासाठी शिवसेनेच्या मंत्र्यांचा जनता दरबार भरणार असल्याची […]

Continue Reading

राज्यात प्रत्येक जिल्हाधिकारी कार्यालयात मुख्यमंत्री सहायता निधी कक्ष होणार,सर्व मदत प्रक्रिया होणार पेपरलेस.

  राज्यातील सर्व जिल्हाधिकारी कार्यालयात सुरु होणार “मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्ष मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षातून मदत मिळविण्याची प्रक्रिया होणार पेपरलेस. नागरीकांना वैद्यकीय मदतीसाठी स्वतंत्र ऑनलाइन प्रणाली विकसित करणार – कक्ष प्रमुख रामेश्वर नाईक. लोकहित न्यूज. मुंबई दि 24/01/25 मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्रातील गरजू रूग्णांना अत्यावश्यक आरोग्यसेवा पुरविण्यासाठी, आर्थिक सहाय्य देण्याकरिता मुख्यमंत्री सहाय्यता निधी […]

Continue Reading