छत्रपती शिवाजी महाराजांच्या बारा किल्ल्यांना युनेस्कोकडून वर्ल्ड हेरिटेजचा मान

छत्रपती शिवरायांच्या बारा किल्ल्यांना युनेस्कोकडून वर्ल्ड हेरिटेज चा मान.. लोकहित न्यूज.. दि 11/7/25 देशाचे आराध्य दैवत, हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाची आणि मराठा साम्राज्याच्या गौरवशाली इतिहासाची साक्ष देणाऱ्या १२ किल्ल्यांना युनेस्कोकडून ‘जागतिक वारसा वास्तू’ मानांकन प्राप्त झाल्याने आपल्या महाराष्ट्राच्या ऐतिहासिक पराक्रमाची गाथा जागतिक स्तरावर गायिली जाणार असून महाराष्ट्राचे सांस्कृतिक वैभव पुन्हा एकदा अधोरेखित […]

Continue Reading

हिम्मत असेल तर मला अटक करा मंत्री प्रताप सरनाईक यांचे थेट मुख्यमंत्र्यांना चॅलेंज .

पोलिसांची गुंडगिरी, हिंमत असेल तर मला अटक करा; मंत्री सरनाईकांचं चॅलेंज, थेट CM विरोधी भूमिका लोकहित न्यूज मिरा भाईंदर दि 08/07/25 : मिरा भाईंदरमध्ये मराठी भाषिकांच्या मोर्चाला परवानगी नाकारल्याने तणाव निर्माण झाला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पोलिसांचे समर्थन केले असले, तरी मंत्री प्रताप सरनाईक यांनी पोलिसांवर गंभीर आरोप केले आहेत. सरनाईक यांनी मोर्चेकऱ्यांच्या अटकेचा […]

Continue Reading

स्थानिक स्वराज्य संस्थांचे बिगुल लवकरच निवडणूक आयोगाने जिल्हाधिकारी सोबत बैठक बोलावली.

राज्यातील 32 जिल्हा परिषदा आणि 336 पंचायत समित्या, 248 नगरपरिषदा, 42 नगरपंचायती व 29 महानगरपालिकांच्या सार्वत्रिक निवडणुका आगामी काळात घेण्यात येणार आहेत. लोकहित न्यूज मुंबई दि 07/07/25 आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी एकीकडे राजकीय पक्ष कामाला लागले असून दुसरीकडे राज्य निवडणूक आयोगानेही (Election commision) मोहिम हाती घेतली आहे. त्यासाठीच, राज्य निवडणूक आयोगाने राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांना […]

Continue Reading

सीए परीक्षेत मुंबईतील राजन काबरा ठरला अव्वल.

सीए परीक्षांचे निकाल जाहीर, अंतिम परीक्षेत मुंबईतील राजन काबरा अव्वल.. इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडियाकडून (आयसीएआय) मे २०२५ मध्ये घेण्यात आलेल्या फाउंडेशन, इंटरमिजीएट आणि अंतिम परीक्षांचे निकाल जाहीर करण्यात आले. सीए परीक्षांचे निकाल जाहीर, अंतिम परीक्षेत मुंबईतील राजन काबरा अव्वल. मुंबई लोकहित न्यूज   : इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडियाकडून (आयसीएआय) मे २०२५ मध्ये […]

Continue Reading

पत्रकारांच्या मुला मुलींचे करिअर व आरोग्यासाठी प्रतिबिंब प्रतिष्ठान मदत करणार.

पत्रकारांच्या मुला-मुलींच्या करिअर व कुटुंबाच्या आरोग्यासाठी “प्रतिबिंब” प्रतिष्ठान मदत करणार. गरजू पत्रकारांनी मदत मागणीचे प्रस्ताव पाठविण्याचे संस्थापक अध्यक्ष राजा माने यांचे आवाहन लोकहित न्यूज मुंबई, : राज्यातील गरजूl पत्रकारांच्या मुला-मुलींचे शिक्षण,कला,क्रीडा,संशोधन क्षेत्रात करिअर व्हावे यासाठी तसेच पत्रकारांच्या कुटुंबांच्या आरोग्य विषयक समस्या दूर करण्यासाठी “प्रतिबिंब प्रतिष्ठान” आवश्यक ते सहाय्य करणार आहे.विशेष गुणवत्ता व नैपुण्य असणाऱ्या मुला-मुलींच्या […]

Continue Reading

ग्रामपंचायत ते नगरविकास सर्वसामान्यांच्या हितासाठी राज्य मंत्रिमंडळ बैठकीत 9 मोठे निर्णय घेण्यात आले.

ग्रामपंचायत ते नगर विकास सर्वसामान्यांच्या हितासाठी राज्य मंत्रिमंडळाचे 9 मोठे निर्णय.. लोकहित न्यूज मुंबई दि 08/04/25 मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वाची बैठक मंत्रालयात आज पार पडली. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह मंत्रिमंडळातील जवळपास सर्वच मंत्री आणि राज्यमंत्री या बैठकीला उपस्थित होते. या मंत्रिमंडळ बैठकीत सर्वसामान्य नागरिकांच्या हितासाठी 9 मोठे […]

Continue Reading

परिवहन मंत्री तथा धाराशिव पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा नियोजन समितीची बैठक संपन्न

पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्या उपस्थितीत धाराशिव जिल्हा नियोजन समितीची बैठक संपन्न. लोकहित न्यूज. धाराशिव. दि 26/01/25 २६ जानेवारी २०२५ रोजी जिल्हाधिकारी कार्यालय, धाराशिव येथे परिवहन मंत्री तथा पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्या अध्यक्षतेखाली धाराशिव जिल्हा नियोजन समितीची बैठक पार पडली. या बैठकीला प्रस्तावित आणि सुरू असलेल्या विविध विकास कामांचा आणि सरकारी योजनांचा आढावा सरनाईक यांनी घेतला. […]

Continue Reading

डिजिटल मीडियाचे तिसरे अधिवेशन होणार कोकणात – संस्थापक संपादक राजाभाऊ माने

डिजिटल मिडिया संघटनेचे तिसरे महाअधिवेशन कोकणात होणार सावंतवाडीतील सुसज्ज “भोसले नॉलेज सिटी” हे संमेलन स्थळ मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांसह नारायण राणे, चंद्रकांतदादा पाटीलांसह राज्यातील विविध क्षेत्रातील मान्यवरांना निमंत्रण-राजा माने लोकहित न्यूज मुंबई दि 19/01/25  डिजिटल मिडिया संपादक पत्रकार संघटना महाराष्ट्रचे तिसरे महाअधिवेशन सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी येथील सुसज्ज अशा भोसले नॉलेज सिटी येथे होणार आहे.महासंमेलनाची तारीख लवकरच जाहीर […]

Continue Reading

शाहू इन्स्टिट्यूट च्या माजी विद्यार्थ्यांचे स्नेहसंमेलन साताऱ्यात संपन्न

सायबर”च्या माजी विद्यार्थ्यांनी जागवल्या चाळीस वर्षांपूर्वीच्या आठवणी साताऱ्यात रंगले शाहू इन्स्टिट्यूटचै स्नेहसंमेलन! लोकहित न्यूज. कोल्हापूर दि 22/12/24 कोल्हापूरच्या शाहू इन्स्टिट्यूट (सायबर )संस्थेच्या एमबीए केलेल्या माजी विद्यार्थ्यांचे दुसरे स्नेहसंमेलन दिनांक ७,८ व ९ डिसेंबर २०२४ रोजी सातारा कास पठार, हॉटेल निवांत रिसॉर्ट येथे मोठ्या उत्साहात पार पडले.यावेळी ३२ जण सहभागी झाले होते. पहिले स्नेहसंमेलन ४० वर्षानंतर […]

Continue Reading

राज्यातील मल्टीमीडिया पत्रकारांमुळेच खरी पत्रकारिता टिकून आहे-राजा माने

राज्यातील मल्टीमीडिया पत्रकारांमुळेच खरी पत्रकारिता टिकून आहे- राजा माने Ntv न्युजचा 22 वर्षपूर्ती सोहळा अहमदनगरमध्ये जल्लोश्यात संपन्न.   लोकहित न्यूज दि 5/09/24 लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणुन ओळखला जाणारा पत्रकार आज खऱ्या अर्थाने या समाज माध्यमामुळेच जणसामान्यांपर्यंत पोहोचत आहे,जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात आणि तालुक्यातील प्रत्येक गावपातळीवरच्या वंचित शोषित आणि पीडितांचा बुलंद आवाज बनला आहे. ही आहे डिजिटल […]

Continue Reading