औरंगाबाद (संभाजीनगर)साठी 1680 कोटी च्या पाणीपुरवठा योजनेचे शनिवारी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे करणार उद्घाटन

लोकहित न्यूज ,मुंबई दि.9 डिसेंबर 2020 संभाजीनगरसाठी १६८० कोटींची पाणी पुरवठा योजना, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते शनिवारी शुभारंभ पालकमंञी सुभाष देसाई यांची माहिती संभाजीनगर शहरातील पाणी प्रश्न मार्गी लावण्यासाठी महाविकास आघाडी शासनाने मंजूर केलेल्या महत्वाकांक्षी अशा १६८० कोटी रुपये खर्चाच्या पाणी पुरवठा योजनेचे उद्घाटन शनिवारी (दि. १२) मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार […]

Continue Reading

मुंबईकरांच्या सेवेत आज दि.4 डिसेंबर रोजी मुख्यमंञ्यांच्या हस्ते 26 एसी ईलेक्ट्रीक बसेस चे लोकार्पण

लोकहित न्यूज, मुंबई प्रतिनिधी दि.4/12/2020 शहरातील वाढत्या प्रदूषणाला आळा घालण्यासाठी बेस्ट उपक्रमात टाटा मोटर्स ने उत्पादित केलेल्या पर्यावरणपूरक 26 एसी ईलेक्ट्रिक बसेस मुंबईकरांच्या सेवेत आज दाखल झाले आहेत. या बसच्या ताफ्याचे आज चार डिसेंबर रोजी मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांच्या हस्ते झेंडी दाखवून लोकार्पण करण्यात आले. यावेळी नरिमन पॉईंट येथील लोकार्पण सोहळ्यात मुंबईच्या महापौर किशोरीताई पेडणेकर […]

Continue Reading