खराडी येथील शंकरराव उरसळ फार्मसी डिप्लोमा महाविद्यालयात संविधान दिन उत्साहात साजरा

“आम्ही भारताचे लोक…”या संविधानाच्या सामूहिक वाचनाने संविधान दिन साजरा. लोकहित न्यूज पुणे दि 28/11/25 पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे खराडी येथील शंकरराव उरसळ कॉलेज ऑफ फार्मसी डिप्लोमा महाविद्यालयात संविधान दिन उत्साहात साजरा करण्यात आला. भारतीय लोकशाहीची पायाभरणी करणाऱ्या भारतीय संविधानाची महती अधोरेखित करण्यासाठी महाविद्यालयात संविधान दिनाचे आयोजन करण्यात आले होते. महाविद्यालयातील प्रथम आणि द्वितीय वर्षातील विद्यार्थ्यांनी […]

Continue Reading