मांजरीत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी च्या जनसंपर्क कार्यालयाचे उपमुख्यमंञी अजित पवार व मंञी जयंत पाटील यांच्या हस्ते उद्घाटन ,महापालीका निवडणूकीत तरुणांना संधी देणार पवार यांचे सूचक विधान,तर अजित घुले यांना संभाव्य उमेदवारी मिळण्याचे संकेत .
अजित घुले यांनी अतिशय देखण जनसंपर्क कार्यालय निर्माण केलय याचा मांजरी परिसरातील नागरिकांच्या समस्या ,अङचणी मोठ्या ताकदीने सोडवण्यासाठी उपयोग होईल व पक्षाला फायदा होईल -जयंत पाटील. लोकहित न्यूज ,मांजरी पुणे दि.21/09/2021 राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस.अजित दत्तात्रय घुले यांच्या जनसंपर्क कार्यालायचे उदघाटन, राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री.ना.अजित दादा पवार व राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष व राज्याचे जलसंपदा मंत्री.ना […]
Continue Reading