ग्रामपंचायत ते नगरविकास सर्वसामान्यांच्या हितासाठी राज्य मंत्रिमंडळ बैठकीत 9 मोठे निर्णय घेण्यात आले.

ग्रामपंचायत ते नगर विकास सर्वसामान्यांच्या हितासाठी राज्य मंत्रिमंडळाचे 9 मोठे निर्णय.. लोकहित न्यूज मुंबई दि 08/04/25 मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वाची बैठक मंत्रालयात आज पार पडली. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह मंत्रिमंडळातील जवळपास सर्वच मंत्री आणि राज्यमंत्री या बैठकीला उपस्थित होते. या मंत्रिमंडळ बैठकीत सर्वसामान्य नागरिकांच्या हितासाठी 9 मोठे […]

Continue Reading

बार्शीत जरांगे पाटील कडून उमेदवारी मिळाल्यास संपादक राजाभाऊ माने विजयश्री खेचून आणतील

बार्शी त जरांगे पाटलाकडून उमेदवारी मिळाल्यास ज्येष्ठ पत्रकार राजाभाऊ माने तगडी फाईट देत विजय खेचून आणतील- मंत्रालय मुख्य संपर्कप्रमुख नितीन जाधव. लोकहित न्यूज मुंबई विशेषवृत्त दि 24/10/24 संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांचे  कडून ज्येष्ठ पत्रकार राजाभाऊ माने यांना बार्शी त उमेदवारी मिळाल्यास तगडी फाईट देऊन विजयश्री खेचून आणतील अशी राजकीय, सामाजिक वर्तुळात चर्चा सुरू […]

Continue Reading

मुंबईत महायुती च्या आशीर्वाद यात्रेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सहभागी नागरिकांशी साधला थेट संवाद.

लोकहित न्यूज. मुंबई दि 11/03/2023 लोकहिताचे निर्णय घेणारे सरकार. मुंबई ला अधिक स्वच्छ, सुंदर. खड्डेमुक्त करणार –मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मुंबईतील पश्चिम उपनगरांमध्ये आज शिवसेना भाजपा आणि आरपीआय महायुती च्या वतीने आशीर्वाद यात्रेचे आयोजन केले होते. यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सहभागी होत मुंबईकर नागरिकांशी संवाद साधला. मुबंई त आज महायुती च्या वतीने आशीर्वाद यात्रेचे आयोजन […]

Continue Reading