जेष्ठ संपादक तथा लेखक राजा माने यांना नारायण सुर्वे पुरस्कार जाहीर.

लोकहित न्यूज. मुंबई दि 17/12/2022 नारायण सुर्वे पुरस्कारराजा माने यांना जाहीर ऑल इंडिया जैन कॉन्फरन्स दिल्ली व स्वानंद महिला संस्थेच्या संयुक्त विद्यमाने दिला जाणारा या वर्षीचा नारायण सुर्वे साहित्य रत्न पुरस्कार ज्येष्ठ संपादक व लेखक राजा माने यांना जाहीर झाला आहे.या पुरस्काराची घोषणा ऑल इंडिया जैन कॉन्फरन्सच्या राष्ट्रीय महिला उपाध्यक्षा सुरेखा कटारिया व डॉ.सुनिता बोरा,सौ.कल्पना […]

Continue Reading

पत्रकारांच्या व समाजा च्या प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी मी सदैव आपल्या सोबत – विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे

लोकहित न्यूज,मुंबई विधान भवन दि 16/09/2022 महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे मंत्रालय मुख्य संपर्कप्रमुख नितीन जाधव यांनी विधान भवन मुंबई येथे विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते तथा शिवसेना नेते अंबादास जी दानवे यांची विधान भवन मुंबई येथे भेट घेतली यावेळी राजकीय. सामाजिक तसेच समाजातील वंचित घटक व पत्रकारांच्या विविध विषया संदर्भात चर्चा करण्यात आली. यावेळी […]

Continue Reading

मांजरी खुर्द येथीलअण्णा साहेब मगर शाळेत पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांना गुलाब पुष्प शैक्षणिक साहित्य वाटप करत जल्लोषात स्वागत.

लोकहित न्यूज. पुणे दि 15/06/2022 अण्णासाहेब मगर विद्या मंदिर मांजरी खुर्द येथे शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांचे गुलाब पुष्प देऊन जल्लोषात स्वागत मांजरी खुर्द ता.हवेली येथील आण्णासाहेब मगर विद्यालयात पहिल्या दिवशी ता. 15 जुन रोजी विद्यार्थ्यांचे जल्लोषात स्वागत करण्यात आले.राष्ट्रगीताने व विद्येची देवता सरस्वती पुजनाने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. अशोक आव्हाळे व डॉक्टर शिवदीप उंद्रे यांच्या […]

Continue Reading

मांजरीत राष्ट्रीय डेंग्यू दिन साजरा करण्यात आला.

घुले वस्ती मांजरी बु येथे राष्ट्रीय डेंग्यू दिन साजरा. आरोग्य विभागाचा जागृतीपर उपक्रम लोकहित न्यूज. दि 17/05/2022 डेंगी हटवा जीवन टिकवा आज दिनांक 16 मे 2022 रोजी घुले वस्ती अंगणवाडी याठिकाणी राष्ट्रीय डेंग्यू दिन साजरा करण्यात आला. यावेळी आरोग्य सहायक सुलाखे यांनी डेंग्यू विषयी लाभार्थ्यांना माहिती दिली,कोरडा दिवस पाळून परिसर स्वच्छता ठेवणे बाबत आरोग्य शिक्षण […]

Continue Reading

गानसाम्राज्ञी लता मंगेशकर यांच्या निधनामुळे दोन दिवस राष्ट्रीय दुखवटा तर सोमवारी राज्यात सार्वजनिक सुट्टी जाहीर

लोकहित न्यूज,मुंबई दि.6/02/2022 भारतरत्न लतादीदींच्या निधनामुळे देशात दोन दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर करण्यात आला आहे. राष्ट्रीय ध्वजदेखील दोन दिवस अर्ध्यावर उतरवण्यात येणार आहे. भारतरत्न लता मंगेशकर यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्याच्या सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरेयांनी दिल्या आहेत. दरम्यान लता मंगेशकर यांच्या निधनामुळे दुखवटा म्हणून राज्य सरकारने सोमवार ७ फेब्रुवारी २०२२ रोजी राज्यात सार्वजनिक सुट्टी जाहीर […]

Continue Reading

मुक्तांगणकर्ते,जेष्ठ लेखक ,व्यसनमुक्तीचे जणक डाॕ.अनिल अवचट(बाबा) यांचे पुण्यात निधन

जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते ,वैधकशास्ञाचे तज्ञ, जेष्ठ लेखक,अभ्यासू पञकार डाॕ.अनिल अवचट यांनी वयाच्या 77 वर्षी पुण्यात अखेरचा श्वास घेतला लोकहित न्यूज ,पुणे दि.27/01/2022 मुक्तांगणकर्ते व्यसनमुक्तीचे जणक डाॕ .अनिल अवचट(बाबा) यांचे पुण्यात निधन. आज 27 जानेवारी रोजी सकाळी सव्वा नऊ वाजता ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते, प्रसिद्ध लेखक डॉ. अनिल अवचट यांचे निधन झाले. मराठी पत्रकारितेला डॉ. अनिल अवचट […]

Continue Reading

जागतिक अपंग दिनानिमित्त जनाधार दिव्यांग चॕरिटेबल ट्रस्टद्वारे विविध कार्यक्रम संपन्न जि.प.मु.कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांचे मार्गदर्शन

संस्था अध्यक्ष दत्ताञय ननवरे यांच्या कार्याला मिळतोय पाठींबा दिव्यांग बांधवाची मोट बांधून शासकीय योजना ,दिव्यांगांना न्याय हक्क मिळवून देण्यासाठी कटीबध्द असल्याचे मत प्रसार माध्यमाशी बोलताना व्यक्त केले लोकहित न्यूज ,पुणे दि.3/11/2021 जागतिक अपंग दिनानिमित्त मांजरी येथे जनाधार दिव्यांग चारिटेबल ट्रस्टच्या वतीने विविध उपक्रमांचे आयोजन ‌ .. जनाधार दिव्यांग चारिटेबल ट्रस्टच्या वतीने मांजरी येथे जागतिक अपंग […]

Continue Reading

लोणीकाळभोर येथे हजरतबागुलशाहवली दर्गा ट्र्स्ट तर्फे उत्साहात ऊरुस साजरा.

लोकहित न्यूज ,लोणीकाळभोर .पुणे दि.14/10/2021 लोणी काळभोर येथे हजरत बागुलशाहवली दर्गा कडून तिथी प्रमाणे १२,१३,१४ आॕगस्ट ला दर्गा ट्रस्टने कोरोना नियम पाळून साध्या पध्दतीने ऊरूस साजरा केला. कोविडचे संकट टळले नसून त्याचे भान ठेवून अगदी साध्या पद्धतीने ता.१२संदल,ता. १३ ऊरूस लंगर (महाप्रसाद),वता.१४ जियारत विधिप्रमाणे साजरा करण्यात आला. सदर कार्यक्रम करत असताना दर्शनासाठी येणाऱ्या भक्तांना सुरक्षित […]

Continue Reading

अन्याया विरुध्द लढा देणे समाजाची सेवा करणे हीच आमची ओळख टायगर ग्रुप संस्थापक तानाजीराव जाधव . महाराष्ट्र रा.मराठी पञकार संघा तर्फे जाधव यांचा यथोचित सन्मान .

लोकहित न्यूज , नगर दि.29/08/2021 विश्वासराव आरोटे कळसुबाई शिखरावरुन अन्यायाविरुद्ध लढा देणे हीच आमची ओळख असून कुणावर अन्याय होत असेल तर त्याला न्याय देणे यासाठी टायगर ग्रुप च्या माध्यमातून देशातील चार राज्यांमध्ये या ग्रुपचे काम चालू असून या ग्रुप मध्ये काम करत असताना जनसेवा हीच ईश्वर सेवा मानून ज्या ठिकाणी अन्याय होत असेल त्या ठिकाणी […]

Continue Reading

अरुण दादा बेल्हेकर संस्थेचे अध्यक्ष शैलेंद्र बेल्हेकर यांचे कार्य प्रशंसनीय ,गरीबांना करतात जेवण वाटप.

उपक्रमाचे होत आहे कौतुक बेल्हेकर संस्थेचा आपले जेवण आपल्या बांधवासाठी उपक्रम प्रशंसनीय..बाबा हे जेवण घ्या उपाशी राहु नका ,हक्काने मागा भूकलेल्या गरजूवंताना घासातला घास भरवणारा समाजसेवक शैलेंद्र बेल्हेकर सर्वांनाच भावला. लोकहित न्यूज ,हडपसर वार्ताहरदि.25/5/2021 कोरोना संसर्गामुळे माणसाचे जीवनमान फारच बिकट झाले आहे , तर हातावर पोट असणारी गोर गरीब जणता तर दोन वेळचे जेवण मिळवण्यासाठी […]

Continue Reading