मंञीमंडळ बैठकीतील आजचे 2 डिसेंबर 2020 महत्त्वाचे सात निर्णय ..

मंञालय,मुंबई मंत्रिमंडळ बैठक : दि. 2 डिसेंबर 2020एकूण निर्णय-7 परिवहन विभाग एसटी महामंडळास एक हजार कोटी रुपये अर्थसहाय्य एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांचे वेतन अदा करण्यासाठी एक हजार कोटी रुपयांचे अर्थसहाय्य मंजूर करण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होते. यापूर्वी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांचे ऑक्टोबर 2020 अखेरचे वेतन देण्यासाठी गेल्या महिन्यात 120 […]

Continue Reading

राज्यातील काजू उत्पादक शेतकर्यांना दिलासा वर्षभराचा100% जीएसटी परतावा मिळणार.

लोकहित न्यूज, मंञालय मुंबई दि.2 डिसेंबर 2020 राज्यातील काजू उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे ,उद्योगमंञी सुभाष देसाई यांच्या प्रयत्नाला यश महाविकास आघाडी शासनाने राज्यातील काजू उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा देण्याचा निर्णय घेतला आहे. जानेवारी २०२० पासून राज्य शासनाच्या हिस्स्याचा १०० टक्के वस्तू व सेवा कर (जीएसटी) प्रोत्साहन अनुदान म्हणून दिले जाणार आहे. यासंबंधीचे शासन […]

Continue Reading

पुढील चार वर्षात पोलिसांसाठी एक लाख घरं बांधण्याची योजना -अनिल देशमुख

मुंबई प्रतिनिधी 28 नोव्हेंबर 2020 महाविकास आघाडी सरकारच्या वर्षपूर्तीनिमित्ताने पोलीस बांधवासाठी महत्त्वपूर्ण घरांची योजना राबवण्यात येणार राज्यातील महा विकास आघाडी सरकारला आज एक वर्ष पूर्ण झाले असून त्यानिमित्ताने राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी राज्यातील पोलिसांना आनंदाची बातमी दिली आहे. पोलिसांच्या घराचा प्रश्न अतिशय महत्त्वाचा असून त्यामुळे पुढील चार वर्षात पोलिसांसाठी एक लाख घरं बांधण्याची योजना […]

Continue Reading