मांजरीत राष्ट्रीय डेंग्यू दिन साजरा करण्यात आला.

घुले वस्ती मांजरी बु येथे राष्ट्रीय डेंग्यू दिन साजरा. आरोग्य विभागाचा जागृतीपर उपक्रम लोकहित न्यूज. दि 17/05/2022 डेंगी हटवा जीवन टिकवा आज दिनांक 16 मे 2022 रोजी घुले वस्ती अंगणवाडी याठिकाणी राष्ट्रीय डेंग्यू दिन साजरा करण्यात आला. यावेळी आरोग्य सहायक सुलाखे यांनी डेंग्यू विषयी लाभार्थ्यांना माहिती दिली,कोरडा दिवस पाळून परिसर स्वच्छता ठेवणे बाबत आरोग्य शिक्षण […]

Continue Reading

मांजरी बु येथे मातृदिनी माय छोटा स्कूल चे आदर्श माता सौ मिनाक्षी घुले यांच्या हस्ते उदघाट्न

मांजरी बु येथे माफक दरात उच्च दर्जाचे शिक्षण मिळवून देण्यासाठी कटीबद्ध – माय छोटा स्कूल संचालक मंडळ मांजरी म्हसोबा वस्ती येथे मातृ दिनाचे औचित्य साधत माय छोटा स्कुल प्री प्रायमरी स्कूल चे उदघाटन सौ मीनाक्षी ज्ञानेश्वर घुले सौ अनिता घुले यांचे हस्ते उदघाटन सोहळा संपन्न. लोकहित न्यूज मांजरी बु. दि 8/05/2022 मांजरी बु येथे मातृ […]

Continue Reading

नागपूर जिल्ह्यातील गेल्या वर्षी झालेल्या सततच्या पावसामुळे निर्माण झालेल्या नुकसानभरपाई चा एकञीत प्रस्ताव पाठवा-मदत व पुनर्वसन मंञी विजय वडेट्टीवार.

लोकहित न्यूज,मंञालय मुंबई दि,२७/०४/२०२२ नागपूर जिल्ह्यातील गेल्या वर्षी झालेल्या पावसामुळे झालेल्या नुकसानीसाठीचा एकत्रीत प्रस्ताव पाठवा :- मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार

Continue Reading

मराठा नसलेल्या अमोल मिटकरी यांनी आमच्या मराठा समाजाच्या तरुणाई ची माथी भडकावू नयेत अशा माणसांना पवारांनी पदे देऊ नयेत -भाजपा प्रवक्ते अजित चव्हाण

वाघाचे कातडं पांघरलेला कोल्हा ओळखा लोकहित न्यूज. नाशिक दि 22/04/2022 वाघाचे कातडे पांघरलेला कोल्हा ओळखा मराठा समाजाला आवाहन – मराठा नसलेल्या मिटकरींनी आमच्या समाजाच्या तरूणाईची माथी भडकावून नये – भाजप प्रवक्ते अजित चव्हाण राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांच्या वक्तव्यामुळे समाजात, सोशल मिडीयात महाराष्ट्रात जातीय, सामाजिक सौहार्द धोक्यात आलं आहे आहे. मराठा- ब्राम्हण समाजात तेढ निर्माण […]

Continue Reading

दुग्ध पदार्थ व्यवसायिकास कोयत्याने मारून गंभीर जखमी करून त्यांच्याकडील लॅपटॉप रोख रक्कम जबरदस्तीने लुटणारे आरोपींना कोंढवा तपास पथकाने केले जेरबंद

लोकहित न्यूज,कोंढवा दि 18/04/2022 दुग्ध पदार्थ व्यवसायिकास कोयत्याने मारहाण करून गंभीर जखमी करून लॅपटॉप सह रोख रक्कम जबरदस्तीने लुटणारे आरोपी कोंढवा पोलिस स्टेशनच्या तपास पथकाने केले जेरबंद . दिनांक 14/ 3 /2022 रोजी सायंकाळी साडेसात वाजता चे सुमारास पांडुरंग सदाशिव कुरणे वय 42 वर्षे फ्लॅट नंबर 202,श्रेया प्लाझा गणपती माथा मंदिर समोर वारजे माळवाडी, पुणे […]

Continue Reading

कमालीची उत्सुकता असलेला धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे हा चित्रपट 13 मे रोजी प्रेक्षकांच्या भेटीला चित्रपटाचा टिझर रिलीज.

धर्मवीर आनंद दिघे यांचा जीवन प्रवास चित्रपटात दिसणार आहे. लोकहित न्यूज, पुणे. जनसामान्यांचा नेता नाही तर जनसामान्यांचा आधार अशी कीर्ती असलेले आणि आपली संपूर्ण हयात सर्वसामान्य लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी खर्ची घालणारे ‘लोककारणी’ म्हणजे आनंद दिघे त्यांचा जीवनप्रवास चित्रपटाच्या रुपात लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. या चित्रपटाची घोषणा झाल्यापासूनच यात आनंद दिघे यांची भूमिका कोण साकारणार […]

Continue Reading

उत्तर कोल्हापूर विधानसभा पोटनिवडणुकीत काँग्रेस च्या जयश्री जाधव यांचा मोठा विजय भाजप च्या सत्यजित कदम यांचा दारुण पराभव..

लोकहित न्यूज.. कोल्हापूर दि 16/04/2022 कोल्हापूर उत्तर विधानसभा पोटनिवडणुकीचा अंतिम निकाल हाती आला असून काँग्रेसच्या जयश्री जाधव यांनी दणदणीत विजय मिळवला तर भाजपच्या सत्यजित कदम यांचा दारुण पराभव झाला. आतापर्यंत हाती आलेल्या माहितीनुसार, काँग्रेसच्या जयश्री जाधव या ९२०१२ इतक्या मतांनी विजयी झाल्यात तर भाजपच्या सत्यजित कदम यांना ७३१४७ इतकी मत मिळाली आहे. त्यामुळे भाजपसाठी हा […]

Continue Reading

पोलिसांच्या वायरलेस विभागाची पुनर्रचना नवे नाव मिळाले तांत्रिक प्रशासकीय बाबी व तांत्रिक अडचणी दूर व्हाव्यात पदोन्नती सेवाजेष्ठता बदल्यांबाबत सुसूत्रता यासाठी पुनर्रचना केली – सतेज पाटील गृहराज्यमंत्री महाराष्ट्र

आता वायरलेस विभागाला वायरलेस ऐवजी पोलीस दळणवळण माहिती-तंत्रज्ञान व परिवहन विभाग असे संबोधले जाणार आहे.. लोकहित न्यूज, मुंबई.. दि.4/04/2022 आता वायरलेस विभागाला पोलीस दळणवळण माहिती तंत्रज्ञान व परिवहन विभाग असे नामकरण होणार. महाराष्ट्र पोलीस दलाच्या स्थापनेपासून कार्यरत असलेला बिनतारी संदेश विभाग आता पोलिस दळणवळण माहिती तंत्रज्ञान व परिवहन विभाग या नावाने ओळखला जाणार आहे.या विभागातील […]

Continue Reading

गुढीपाडव्यापासून राज्यातील कोरोनाचे सर्व निर्बंध मागे – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

गुढीपाडव्यापासून राज्यातील कोरोनाचे सर्व निर्बंध मागेनववर्षापासून नवीन संकल्प करुयात-मुख्यमंत्री उद्धव ठाकरे लोकहित न्यूज मुंबई दि.31/03/2022 गुढीपाडवा म्हणजे नववर्षाची सुरुवात. जुनं ते मागे सारुन नवीन कार्याचा प्रारंभ करणारा हा दिवस. गेल्या दोन वर्षापासून आपण कोरोनाच्या भयंकर विषाणूचा यशस्वीरित्या मुकाबला केला आणि आज हे सावट दूर होताना दिसते. एक नवीन सुरवात करण्यासाठी म्हणून आपत्ती व्यवस्थापन कायदा तसेच […]

Continue Reading

शिवजलक्रांती चे प्रणेते मा.मंञी विकासरत्न ,दानशुर मराठासम्राट आमदार प्रा.डाॕ. तानाजी सावंत वाढदिवस अभिष्टचिंतन विशेष लेख…

प्रचंड लोकप्रिय विकासरत्न आमदार मा.मंञी प्रा.डाॕ.तानाजी सावंत सर यांना वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा. वाढदिवस विशेष लेखक नितीन जाधव. तब्बल चार दशक उस्मानाबाद (धाराशिव) येथिल जनता न्यायाच्या ,आधाराच्या ,विकासाच्या शोधात होती पण ना न्याय ना आधार मिळत होता परंतु 2019 च्या विधानसभा निवडणूकीत भूम परंडा वाशी च्या जनतेने जलसंधारण मंञी राहीलेले , कामाच्या बाबतीत आक्रमक ,रोखठोक स्वभावाचे […]

Continue Reading