दिलीप वळसेपाटील ,स्वीय सहाय्यक ते गृहमंत्री दैदिप्यमान प्रवास..

लोकहित न्यूज ,मुंबई .  शरद पवार यांचे विश्वासू दिलीप वळसे पाटील अखेरीस गृहमंत्री झाले. गृहमंत्री अनिल देशमुख यांचा राजीनामा स्वीकृत करावा असे विनंती पत्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यपालांना दिले आहे. गृह विभागाचा कार्यभार दिलीप वळसे पाटील यांच्याकडे देण्यात यावा असेही या पत्रात म्हटले आहे. दिलीप वळसे पाटील यांच्याकडे सध्या असलेला कामगार विभागाचा अतिरिक्त कार्यभार […]

Continue Reading

होय..शरद पवार पंतप्रधान पदाचे उमेदवार ?काँग्रेस बरोबर विरोधी पक्षानी दिले संकेत..

लोकहित न्यूज नेटवर्क नवी दिल्ली .. दि.11 डिसेंबर 2020 महाराष्ट्रात सत्तास्थापनेसाठी एकत्र आलेल्या शिवसेना-काँग्रेस आणि राष्ट्रवादी या भिन्न विचारसरणीच्या पक्षांचं वर्षभरात चांगलंच नियोजन जमल्याचं पाहायला मिळालं आहे.ठाकरे सरकारच्या वर्षपूर्तीनिमित्त तिन्ही पक्षांनी पाचच नव्हे, तर पंचवीस वर्ष सत्तेत एकत्र राहण्याची निर्णायक दूर दृष्टी बोलून दाखविले . त्यानंतर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या नेतृत्वात राष्ट्रीय स्तरावरही अशाच […]

Continue Reading

पुढील चार वर्षात पोलिसांसाठी एक लाख घरं बांधण्याची योजना -अनिल देशमुख

मुंबई प्रतिनिधी 28 नोव्हेंबर 2020 महाविकास आघाडी सरकारच्या वर्षपूर्तीनिमित्ताने पोलीस बांधवासाठी महत्त्वपूर्ण घरांची योजना राबवण्यात येणार राज्यातील महा विकास आघाडी सरकारला आज एक वर्ष पूर्ण झाले असून त्यानिमित्ताने राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी राज्यातील पोलिसांना आनंदाची बातमी दिली आहे. पोलिसांच्या घराचा प्रश्न अतिशय महत्त्वाचा असून त्यामुळे पुढील चार वर्षात पोलिसांसाठी एक लाख घरं बांधण्याची योजना […]

Continue Reading