पुणे : हिंजवडी येथे सोमवारी सायंकाळी खासगी कंपनीच्या बसने दिलेल्या धडकेत गंभीर जखमी झालेल्या १६ वर्षीय तरुणीचा उपचारादरम्यान रात्री मृत्यू झाला. याच अपघातात मृत प्रिया देवेन प्रसाद (16) हिने तिचा लहान भाऊ सूरज (6) आणि बहीण अर्चना (9) यांना गमावले होते, त्यात ते जागीच ठार झाले होते. मद्यधुंद अवस्थेत गाडी चालवत असलेल्या बस चालक नागनाथ […]