पत्रकारांच्या समस्या संदर्भात लवकरच मुख्यमंत्र्यांसोबत बैठक राज्य मराठी पत्रकार संघाच्या संभाजीनगर येथील विभागीय कार्यालयात मंत्री संदिपान भुमरे यांचे प्रतिपादन..

लोकहित न्यूज,संभाजीनगर दि 09/09/2022 पत्रकारांच्या समस्यांवर मुख्यमंत्र्यांसोबत बैठक:ना.संदीपान भुमरे महाराष्ट्रातील पत्रकारांच्या न्याय हक्कांसाठी कार्य करणारे महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे प्रदेशाध्यक्ष वसंत मुंडे यांच्या सोबत आता महाराष्ट्रातील एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस सरकार भक्कमपणे उभे राहिले असून लवकरच पत्रकारांच्या समस्यांवर मुख्यमंत्र्यांसोबत बैठक घेण्यात येईल,असे आश्वासन राज्याचे रोहयो व फलोत्पादन मंत्री संदीपान भुमरे यांनी िदले.महाराष्ट्र राज्य पत्रकार […]

Continue Reading

महाराष्ट्र राज्य मराठी पञकार संघाचे प्रदेशाध्यक्ष वसंत मुंडे यांनी नूतन केंद्रीय मंञी नारायण राणे यांचा दिल्लीत केला सत्कार .

पञकार संघाच्या कार्याचे केंद्रीय मंञी नारायण राणे यांनी केले कौतुक . लोकहित न्यूज ,दिल्ली दि.23/07/2021 महाराष्ट्र राज्य मराठी पञकार संघाचे प्रदेशाध्यक्ष वसंत मुंडे यांनी नूतन केंद्रीय मंञी नारायण राणे यांची दिल्ली येथे भेट घेऊन निवडी बद्दल शुभेच्छा दिल्या व पुष्पगुच्छ देत सत्कार केला.या वेळी राजकीय ,सामाजिक ,आर्थिक ,कोरोनाविषयक परिस्थिती वर उभयता मध्ये चर्चा झाली .तसेच […]

Continue Reading