मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्या विरुद्ध ची याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली. शेवटी विजय हा सत्याचाच.

लोकहित न्यूज. मुंबई विशेष प्रतिनिधी दि 26/09/2022 चंद्रकांतदादांच्या कोथरुड मधील विजयावर सर्वोच्च न्यायालयाकडून शिक्कामोर्तब. सर्वोच्च न्यायालयाने ॲड. किशोर शिंदे यांची याचिका फेटाळली २०१९ मधील विधानसभा निवडणुकीत मा. ना. चंद्रकांतदादा पाटील यांच्या कोथरुडमधील विजयावर मा. सर्वोच्च न्यायालयाकडूनही शिक्कामोर्तब करण्यात आले असून, मा. सर्वोच्च न्यायालयाने ही ॲड. किशोर शिंदे यांची याचिका फेटाळून लावली आहे. २०१९ च्या विधानसभा […]

Continue Reading

पोलिसांच्या वायरलेस विभागाची पुनर्रचना नवे नाव मिळाले तांत्रिक प्रशासकीय बाबी व तांत्रिक अडचणी दूर व्हाव्यात पदोन्नती सेवाजेष्ठता बदल्यांबाबत सुसूत्रता यासाठी पुनर्रचना केली – सतेज पाटील गृहराज्यमंत्री महाराष्ट्र

आता वायरलेस विभागाला वायरलेस ऐवजी पोलीस दळणवळण माहिती-तंत्रज्ञान व परिवहन विभाग असे संबोधले जाणार आहे.. लोकहित न्यूज, मुंबई.. दि.4/04/2022 आता वायरलेस विभागाला पोलीस दळणवळण माहिती तंत्रज्ञान व परिवहन विभाग असे नामकरण होणार. महाराष्ट्र पोलीस दलाच्या स्थापनेपासून कार्यरत असलेला बिनतारी संदेश विभाग आता पोलिस दळणवळण माहिती तंत्रज्ञान व परिवहन विभाग या नावाने ओळखला जाणार आहे.या विभागातील […]

Continue Reading

गुढीपाडव्यापासून राज्यातील कोरोनाचे सर्व निर्बंध मागे – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

गुढीपाडव्यापासून राज्यातील कोरोनाचे सर्व निर्बंध मागेनववर्षापासून नवीन संकल्प करुयात-मुख्यमंत्री उद्धव ठाकरे लोकहित न्यूज मुंबई दि.31/03/2022 गुढीपाडवा म्हणजे नववर्षाची सुरुवात. जुनं ते मागे सारुन नवीन कार्याचा प्रारंभ करणारा हा दिवस. गेल्या दोन वर्षापासून आपण कोरोनाच्या भयंकर विषाणूचा यशस्वीरित्या मुकाबला केला आणि आज हे सावट दूर होताना दिसते. एक नवीन सुरवात करण्यासाठी म्हणून आपत्ती व्यवस्थापन कायदा तसेच […]

Continue Reading

गृहमंञी,कृषीमंञी,अन्न नागरीपुरवठा मंञी व अल्पसंख्यांक मंञी यांनी पञकार संघाच्या, ठाणे अधिवेशनाला दिल्या शुभेच्छा.

महाराष्ट्र राज्य मराठी पञकार संघाचे मंञालय मुख्य संपर्क प्रमुख नितीन जाधव यांनी मंञालयात विविध मंञ्यासोबत संवाद साधत पञकार संघाच्या 28 डिसेंबर रोजी ठाणे येथे होणाऱ्या अधिवेशनाचे निमंत्रण पञ दिले . लोकहित न्यूज,मंञालय मुंबई दि.14/12/2021 महाराष्ट्र राज्य मराठी पञकार संघाचे 16 वे राज्य स्तरीय अधिवेशन ठाणे येथिल गडकरी रंगायतन येथे संपन्न होणार आहे.या अधिवेशनाला विशेषउपस्थिती म्हणून […]

Continue Reading

समृद्धी महामार्ग पहिला टप्पा डिसेंबर 2021 अखेर पूर्ण होऊन लोकसेवेस अर्पण करणार तर हा महामार्ग विदर्भ मराठवाड्यासाठी विकासाचा स्ञोत ठरणार मंञी एकनाथ शिंदे यांचे प्रत्यक्ष पहाणी दरम्यान स्पष्टीकरण .

लोकहित न्यूज ,मुंबई दि.21/08/2021 राज्याचे नगरविकास मंञी एकनाथ शिंदे यांनी वंदनीय बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गाच्या कामाची प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली. ७०१ किलोमीटर लांबीच्या या द्रुतगती महामार्गाचे ७४ टक्के काम एव्हाना पूर्ण झालेले आहे. १० जिल्ह्यांना प्रत्यक्ष तर १४ जिल्ह्यांना अप्रत्यक्षपणे हा महामार्ग जोडला जाणार असून, विदर्भ आणि मराठवाडा या भागांसाठी हा महामार्ग विकासाचा स्त्रोत […]

Continue Reading

उपमुख्यमंञी अजित पवार यांच्या निर्देशानुसार एमपीएससी पदांची भरती चा शासन निर्णय जारी ,30 सप्टेंबर पर्यंत रिक्त पदांचा प्रस्ताव एमपीएससी कडे पाठवणार.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निर्देशानुसार उच्चस्तरीय समितीने मंजूर केलेली ‘एमपीएससी’ची पदे भरण्याचा वित्त विभागाचा शासननिर्णय जारी.. अवघ्या दोन दिवसात ३० जुलैला शासननिर्णय जारी लोकहित न्यूज ,मुंबई दि.1/08/2021 उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निर्देशानुसार उच्चस्तरीय समितीने मंजूर केलेली ‘एमपीएससी’ची पदे भरण्याचा वित्त विभागाचा शासननिर्णय जारी‘एमपीएससी’ची रिक्त पदे भरण्याचा मार्ग अखेर मोकळा महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत भरण्यात येणाऱ्या राज्य […]

Continue Reading

पावसाळी अधिवेशनात संसदेच्या दोन्ही सभागृहात 9 विधेयके मंजूर

लोकहित न्यूज ,मुंबई दि.6/07/2021 विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात 9 विधेयके मंजूर विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन – 2021 आज संस्थगित झाले. या दोन दिवसांच्या अधिवेशनात मांडण्यात आलेली विधेयके आणि त्याबाबतचा तपशील पुढील प्रमाणे. दोन्ही सभागृहात संमत विधेयके 9  संमत विधेयके (1)          सन 2021 चे महाराष्ट्र विधान सभा विधेयक क्र. 8.- महाराष्ट्र (नागरी क्षेत्रे) झाडांचे संरक्षण व जतन (सुधारणा) विधेयक, 2021 (पर्यावरण व वातावरणीय […]

Continue Reading

महाराष्ट्रात कुठेही लसनिर्मिती प्रकल्प झाला तरी आनंदच; भाजप नेत्यांनी कोरोनाकाळात तरी जनतेची दिशाभूल थांबवावी – ना. अजित पवार

लोकहित न्यूज ,पुणे दि,17/05/2021 भारत बायोटेकला पुण्यातील जागा देण्याचे आदेश उच्च न्यायालयाचे; देशवासियांना लस लवकर मिळावी यासाठी आदेशाचे तातडीने पालन.. पुण्याच्या हवेली तालुक्यातील मांजरी येथील जागा भारत बायोटेक कंपनीला कोरोना लसनिर्मिती प्रकल्पासाठी देण्याचे आदेश खुद्द मुंबई उच्च न्यायालयाचे आहेत. उच्च न्यायालयाच्या आदेशांचे पालन होईल हे पाहण्याची जबाबदारी पुणे जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून आपण पार पाडली आहे. […]

Continue Reading