वृत्तपञ व्यवसायाला आर्थिक पाठबळ देणार केंद्रीय अर्थ राज्यमंञी डाॕ.भागवत कराड यांची औरंगाबाद येथिल पञकार संघाच्या वार्तालाप कार्यक्रमात ग्वाही.

लोकहित न्यूज,विशेष वृत्त. औरंगाबाद .दि.17/0/2021 वृत्तपत्र व्यवसायाला आर्थिक पाठबळ देणारकेंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांची पत्रकार संघाच्या वार्तालापमध्ये ग्वाही पत्रकार संघाच्या प्रस्तावानुसार करदात्याला वृत्तपत्र खरेदीवर वार्षिक पाच हजाराची सवलत देण्याबरोबरच वृत्तपत्र व्यवसायाला पाठबळ देण्यासाठी केंद्रीय पातळीवर प्रयत्न करू. तसेच पत्रकारांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी केंद्र सरकारच्या विविध योजनांचा लाभ मिळावा आणि जनसामान्यांपर्यंत योजना पोहचाव्यात यासाठी […]

Continue Reading

अन्याया विरुध्द लढा देणे समाजाची सेवा करणे हीच आमची ओळख टायगर ग्रुप संस्थापक तानाजीराव जाधव . महाराष्ट्र रा.मराठी पञकार संघा तर्फे जाधव यांचा यथोचित सन्मान .

लोकहित न्यूज , नगर दि.29/08/2021 विश्वासराव आरोटे कळसुबाई शिखरावरुन अन्यायाविरुद्ध लढा देणे हीच आमची ओळख असून कुणावर अन्याय होत असेल तर त्याला न्याय देणे यासाठी टायगर ग्रुप च्या माध्यमातून देशातील चार राज्यांमध्ये या ग्रुपचे काम चालू असून या ग्रुप मध्ये काम करत असताना जनसेवा हीच ईश्वर सेवा मानून ज्या ठिकाणी अन्याय होत असेल त्या ठिकाणी […]

Continue Reading