पुणे महानगरपालीका निवडणूक पार्श्वभूमीवर उपमुख्यमंञी अजित पवार यांची आज पुण्यात बैठक

शहर ,जिल्ह्यातील कोरोना परिस्थिती चा ही घेणार आढावा.. लोकहित न्यूज,पुणे दि.12/02/2022 उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासाठी पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिका निवडणूक महत्वाची आहे. पुणे महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अजित पवार आज पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांची बैठक घेत आहेत. राज्यात नगरपंचायत निवडणुका पार पडल्यानंतर महापालिका निवडणुकांचे पडघम वाजत आहेत. प्रभाग रचना निश्चित करण्याची प्रक्रिया सध्या सुरू आहे. […]

Continue Reading

गानसाम्राज्ञी लता मंगेशकर यांच्या निधनामुळे दोन दिवस राष्ट्रीय दुखवटा तर सोमवारी राज्यात सार्वजनिक सुट्टी जाहीर

लोकहित न्यूज,मुंबई दि.6/02/2022 भारतरत्न लतादीदींच्या निधनामुळे देशात दोन दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर करण्यात आला आहे. राष्ट्रीय ध्वजदेखील दोन दिवस अर्ध्यावर उतरवण्यात येणार आहे. भारतरत्न लता मंगेशकर यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्याच्या सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरेयांनी दिल्या आहेत. दरम्यान लता मंगेशकर यांच्या निधनामुळे दुखवटा म्हणून राज्य सरकारने सोमवार ७ फेब्रुवारी २०२२ रोजी राज्यात सार्वजनिक सुट्टी जाहीर […]

Continue Reading

उपमुख्यमंञी अजित पवार यांच्या निर्देशानुसार एमपीएससी पदांची भरती चा शासन निर्णय जारी ,30 सप्टेंबर पर्यंत रिक्त पदांचा प्रस्ताव एमपीएससी कडे पाठवणार.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निर्देशानुसार उच्चस्तरीय समितीने मंजूर केलेली ‘एमपीएससी’ची पदे भरण्याचा वित्त विभागाचा शासननिर्णय जारी.. अवघ्या दोन दिवसात ३० जुलैला शासननिर्णय जारी लोकहित न्यूज ,मुंबई दि.1/08/2021 उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निर्देशानुसार उच्चस्तरीय समितीने मंजूर केलेली ‘एमपीएससी’ची पदे भरण्याचा वित्त विभागाचा शासननिर्णय जारी‘एमपीएससी’ची रिक्त पदे भरण्याचा मार्ग अखेर मोकळा महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत भरण्यात येणाऱ्या राज्य […]

Continue Reading

महाराष्ट्र लोकसेवा आयोगा मार्फत विविध संवर्गातील 15511 पदे भरणार -उपमुख्यमंञी अजित पवार

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या विविध संवर्गातील पदभरतीस शासनाची मान्यता – उपमुख्यमंत्री अजित पवारतीन संवर्गात एकूण 15 हजार 511 पदे भरण्यात येणार लोकहित न्यूज ,मुंबई दि.6/07/2021 सन 2018 पासून महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत विविध संवर्गातील भरण्यात येणाऱ्या 15 हजार 511 पदांच्या भरतीस राज्य शासनाने मान्यता दिल्याचे उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री अजित पवार यांनी विधानमंडळाच्या दोन्ही सभागृहात सांगितले. कालच उपमुख्यमंत्री […]

Continue Reading

महाराष्ट्रात कुठेही लसनिर्मिती प्रकल्प झाला तरी आनंदच; भाजप नेत्यांनी कोरोनाकाळात तरी जनतेची दिशाभूल थांबवावी – ना. अजित पवार

लोकहित न्यूज ,पुणे दि,17/05/2021 भारत बायोटेकला पुण्यातील जागा देण्याचे आदेश उच्च न्यायालयाचे; देशवासियांना लस लवकर मिळावी यासाठी आदेशाचे तातडीने पालन.. पुण्याच्या हवेली तालुक्यातील मांजरी येथील जागा भारत बायोटेक कंपनीला कोरोना लसनिर्मिती प्रकल्पासाठी देण्याचे आदेश खुद्द मुंबई उच्च न्यायालयाचे आहेत. उच्च न्यायालयाच्या आदेशांचे पालन होईल हे पाहण्याची जबाबदारी पुणे जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून आपण पार पाडली आहे. […]

Continue Reading

राज्यभरात टिका होत असल्यामुळे अजित पवार यांनी तो निर्णय बदलला .

लोकहित न्यूज ,मुंबई दि.13/05/2021 ईमेज बिल्डींग व सोशल मिडीया मार्केटींगसाठी 6 कोटी शासकीय निधी केला होता मंजूर…विरोधकाकडून कडाडून विरोध तर जनतेमध्ये ही उठली होती टिकेची झोड ,निर्णय बदलला. राज्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने हाहाकार माजवला  आहे. अनेक ठिकाणी आरोग्य सुविधांचा तुटवडा जाणवत आहे. त्यामुळे अनेक जणांना आपले प्राण गमवावे लागले आहे. या सर्व परिस्थितीमुळे राज्याच्या तिजोरीवर मोठा ताण पडला आहे. […]

Continue Reading