महाआवास योजनेला गती द्या ,मशीन ला नाही मजुरांच्या हाताला काम द्या कामाच्या ठीकाणी करणार सरप्राईज व्हीजीट -राज्यमंञी अब्दुल सत्तार

लोकहित न्यूज,मंञालय ,मुंबई. दि.2/02/2022 महा आवास योजनेला गती द्या ! राज्यातील विविध योजनांच्या घेतलेल्या आढावा बैठकीत राज्यमंत्री सत्तार यांचे अधिकाऱ्यांना निर्देश गौण खनिज व महसूल वसुलीचाही घेतला आढावा खोटे काम करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाईचा इशारा कामांच्या ठिकाणी राज्यमंत्री सत्तार करणार सरप्राईज व्हिजिट आपले स्वतःचे घर असावे असे सर्वसामान्यांचे स्वप्न असते. हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी राज्याचे लोकप्रिय […]

Continue Reading

मुक्तांगणकर्ते,जेष्ठ लेखक ,व्यसनमुक्तीचे जणक डाॕ.अनिल अवचट(बाबा) यांचे पुण्यात निधन

जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते ,वैधकशास्ञाचे तज्ञ, जेष्ठ लेखक,अभ्यासू पञकार डाॕ.अनिल अवचट यांनी वयाच्या 77 वर्षी पुण्यात अखेरचा श्वास घेतला लोकहित न्यूज ,पुणे दि.27/01/2022 मुक्तांगणकर्ते व्यसनमुक्तीचे जणक डाॕ .अनिल अवचट(बाबा) यांचे पुण्यात निधन. आज 27 जानेवारी रोजी सकाळी सव्वा नऊ वाजता ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते, प्रसिद्ध लेखक डॉ. अनिल अवचट यांचे निधन झाले. मराठी पत्रकारितेला डॉ. अनिल अवचट […]

Continue Reading

निकाला नंतर माझा बाप आठवल्याशिवार राहणार नाही -रोहित पाटील यांनी करुन दाखवले ,कवठेमहांकाळ नगरपंचायतीवर राष्ट्रवादी ची एक हाती सत्ता. आता म्हणतायत आबा मिस यू…

लोकहित न्यूज ,कवठेमहांकाळ दि.19/01/2022 राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते रोहित पाटील यांनी अखेर करुन दाखवलं आहे. राष्ट्रवादीने कवठेमहांकाळ नगरपंचायत निवडणुकीत विरोधकांचा धुरळा उडवला. रोहित पाटील यांच्या राष्ट्रवादी पॅनेलने 10 जागांवर विजय मिळवून एकहाती सत्ता स्थापन केली. विरोधी शेतकरी विकास पॅनलल 6 जागांवर समाधान मानावं लागलं. रोहित पाटील यांनी प्रचारादरम्यान विरोधकांवर तुफानी हल्ला चढवला होता. निकालानंतर तुम्हाला […]

Continue Reading

कर्जत नगरपंचायती वर रोहित पवारांची सरशी राष्ट्रवादी 17 पैकी 12 जागांवर वर्चस्व राष्ट्रवादी एकहाती सत्ता तर भाजपाला केवळ 2 जागा

माजी मंञीभाजपा नेते प्रा.राम शिंदे यांचा सपशेल पराभव आमदार रोहित पवार यांची विजयी घौडदौड कायम.. लोकहित न्यूज कर्जत दि.19/01/2022 राज्यातील नगर पंचायतीच्या निवडणुकांचे निकाल लागण्यास सुरुवात झाली आहे. राज्यातील नगर पंचायतीचा पहिला निकाल राष्ट्रवादीच्या बाजूने लागला. त्यानंतर विजयाची घोडदौड कायम ठेवत राष्ट्रवादीने कर्जत नगरपंचायतीवर वर्चस्व निर्माण केलं आहे. या निवडणुकीत 17 पैकी 12 जागा जिंकून […]

Continue Reading

मंञालयात ही ओमायक्राॕन चा शिरकाव दोन पोलीस व एक कर्मचारी बाधीत ,नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन

नियमाचे पालन करावे ,रुग्नसंख्या वेगाने वाढत आहे .नागरिकांनी लाॕकडाऊन पर्यंतची वेळ आणू नये – गृहमंत्री दिलीप वळसेपाटील लोकहित न्यूज,मुंबई दि.30/12/2021 गेल्या काही दिवसांपासून कोरोनाच्या रुग्णसंख्येसोबतच राज्यातील ओमायक्रॉनच्या रुग्णसंख्येत देखील सातत्याने वाढ होताना दिसत आहे. या पार्श्वभूमीवर आरोग्य यंत्रणा आणि प्रशासनाची चिंता वाढली आहे. राज्यात पुन्हा एकदा निर्बंध लागू करण्याचा विचार राज्य सरकार करत असून त्यासंदर्भात […]

Continue Reading

समाजाने उपयुक्तता ओळखून वृत्तपञांना मदत करावी केंद्रीय राज्यमंञी कपिल पाटील यांचे प्रतिपादन.

राज्याध्यक्ष वसंत मुंडे यांच्या नेतृत्वात पञकार संघाचे अधिवेशन यशस्वी मंञालयात पञकारांना वृत्तपञ ओळखपञ व संघटनेच्या ओळखपञावर प्राधान्याने प्रवेश द्यावा ,पञकारांची गळचेपी नको सरकारने विचार करावा – मंञालय मुख्य संपर्क प्रमुख नितीन जाधव महाराष्ट्र राज्य मराठी पञकार संघाचे 16 वे अधिवेशन ठाणे येथे उत्साहात संपन्न राज्यभरातील पञकारांची उपस्थिती . कोरोनाच्या भयावह काळात स्वखर्चातून संपूर्ण महाराष्ट्रात सामाजिक […]

Continue Reading

गृहमंञी,कृषीमंञी,अन्न नागरीपुरवठा मंञी व अल्पसंख्यांक मंञी यांनी पञकार संघाच्या, ठाणे अधिवेशनाला दिल्या शुभेच्छा.

महाराष्ट्र राज्य मराठी पञकार संघाचे मंञालय मुख्य संपर्क प्रमुख नितीन जाधव यांनी मंञालयात विविध मंञ्यासोबत संवाद साधत पञकार संघाच्या 28 डिसेंबर रोजी ठाणे येथे होणाऱ्या अधिवेशनाचे निमंत्रण पञ दिले . लोकहित न्यूज,मंञालय मुंबई दि.14/12/2021 महाराष्ट्र राज्य मराठी पञकार संघाचे 16 वे राज्य स्तरीय अधिवेशन ठाणे येथिल गडकरी रंगायतन येथे संपन्न होणार आहे.या अधिवेशनाला विशेषउपस्थिती म्हणून […]

Continue Reading

विधीमंडळाचे हिवाळी अधिवेशन 22 ते 28 डिसेंबर दरम्यान मुंबईतच होणार

लोकहित न्यूज,मुंबई दि.29/11/2021 विधीमंडळाचे हिवाळी अधिवेशन २२ ते २८ डिसेंबर दरम्यान मुंबईत विधीमंडळाच्या कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत निर्णय विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन दि. 22 डिसेंबर ते २८ डिसेंबर २०२१ दरम्यान मुंबईत होणार आहे. विधिमंडळ कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. या बैठकीत अधिवेशनाचे कामकाज एक आठवड्याचे निश्चित करण्यात आले असून पुढील कामकाजासंदर्भात विधिमंडळ कामकाज […]

Continue Reading

राष्ट्रवादीचे युवा प्रदेश सरचिटणीस अजित घुले यांची राष्ट्रवादी युवक काँ.नाशीक जिल्हा प्रभारी पदी निवड

लोकहित न्यूज ,पुणे दि.13/11/2021 राष्ट्रवादी युवक काँग्रेस प्रदेश सरचिटणीस अजित घुले यांची राष्ट्रवादी युवक काँग्रेस नाशीक जिल्हा प्रभारी पदी निवड झाली आहे.अजित घुले हे महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष सुरेश घुले यांचे पुतणे असून अनेक वर्षापासून समाजसेवेचे कार्य करत आहेत तसेच राष्ट्रवादी काँ पक्षाचा कार्यकर्ता म्हणून त्यांनी सुरुवात केली होती व पुणेस्थित मांजरी […]

Continue Reading

शासकीय अधिकारी , कर्मचारी यांनी लाचेची मागणी केल्यास तात्काळ संपर्क साधा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपअधिक्षक नवनाथ जगताप यांचे आवाहन

लोकहित न्यूज ,पालघर..दि.29/10/2021 नालासोपरा,वसई,विरार येथे दक्षता जनजागृती सप्ताह कार्यक्रम आयोजित केला त्या वेळी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने थेट संपर्क करण्याचे आवाहन केले . दक्षता जनजागृती सप्ताहा निमित्त नालासोपारा वसई, विरार येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन शासकीय कार्यालया कडून लाचेची मागणी केली तर तात्काळ लाच लुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधावा लाच लुचपत प्रतिबंधक विभागाचेपोलीस उप अधीक्षक नवनाथ जगताप […]

Continue Reading