मांजरीत राष्ट्रीय डेंग्यू दिन साजरा करण्यात आला.

घुले वस्ती मांजरी बु येथे राष्ट्रीय डेंग्यू दिन साजरा. आरोग्य विभागाचा जागृतीपर उपक्रम लोकहित न्यूज. दि 17/05/2022 डेंगी हटवा जीवन टिकवा आज दिनांक 16 मे 2022 रोजी घुले वस्ती अंगणवाडी याठिकाणी राष्ट्रीय डेंग्यू दिन साजरा करण्यात आला. यावेळी आरोग्य सहायक सुलाखे यांनी डेंग्यू विषयी लाभार्थ्यांना माहिती दिली,कोरडा दिवस पाळून परिसर स्वच्छता ठेवणे बाबत आरोग्य शिक्षण […]

Continue Reading

पुणे महानगरपालीका निवडणूक पार्श्वभूमीवर उपमुख्यमंञी अजित पवार यांची आज पुण्यात बैठक

शहर ,जिल्ह्यातील कोरोना परिस्थिती चा ही घेणार आढावा.. लोकहित न्यूज,पुणे दि.12/02/2022 उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासाठी पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिका निवडणूक महत्वाची आहे. पुणे महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अजित पवार आज पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांची बैठक घेत आहेत. राज्यात नगरपंचायत निवडणुका पार पडल्यानंतर महापालिका निवडणुकांचे पडघम वाजत आहेत. प्रभाग रचना निश्चित करण्याची प्रक्रिया सध्या सुरू आहे. […]

Continue Reading

जनमाणसाला खरा न्याय मिळवून देणारे न्यायमूर्ती ,लोकप्रिय नगरसेवक कायदेतज्ञ भैय्यासाहेब जाधव यांची राष्ट्रवादी काँग्रेस पुणे शहर प्रवक्ता पदी नियुक्ती मान्यवरांकडून शुभेच्छा वर्षाव.

जनमाणसाला खरा न्याय मिळवून देणारे माजी न्यायाधीश तथा लोकप्रिय नगरसेवक अॕड भैय्यासाहेब जाधव यांची राष्ट्रवादी काँग्रेस च्या शहर प्रवक्ता पदी नियुक्ती अनेक मान्यवरांकडून शुभेच्छांचा वर्षाव लोकहित न्यूज ,पुणे दि.09/09/2021 अनेक विषयात विद्वान ,अमोघ वक्तृत्व ,विरोधकांना ही हेवा वाटावा असा स्वभाव ,कायद्याची प्रचंड जाण असणारा वकील ,जनतेला भावणारे राहणीमान ,न्यायीक , अभ्यासू कल्पनेतून समाजाची प्रगती करणारा […]

Continue Reading