Share now Advertisement लोकहित न्यूज, कोल्हापूर.दि 24/05/2022 संभाजी राजे छत्रपती यांना शह देण्यासाठी कोल्हापुरातुनच सेना उमेदवार देणार असून शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पवार यांचे नाव समोर येत आहे तर भाजपा तिसरी जागा लढवत निवडणुकीत रंगत निर्माण करणार असल्याचे समजते. राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी शिवसेना उमेदवार देणार असून त्यास महाआघाडी तील राष्ट्रवादी व काँग्रेस पक्ष पाठिंबा देत मतदान […]